देशातील 5 बैंकांचे FD रेट, जाणून घ्या किती वर्षांसाठी देत आहे किती व्याज

FD Interest rate: फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) म्हणजेच एफडी (FD) गुंतवणूक करण्यासाठी एक सेफ ऑप्शन मानले जाते. रिस्क फैक्टर जवळपास नसल्या सारखे असल्याने फ्युचर सेविंग्स करण्यासाठी FD एक पॉप्युलर ऑप्शन आहे. FD च्या वेगवेगळ्या कालावधीच्या अनुसार वेगवेगळा व्याजदर मिळतो. FD मध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम आणि निश्चित रिटर्न मिळते. याच सोबत बाजारा मध्ये असलेली अनिश्चितता असली तरी देखील पैसे बुडण्याचा धोका राहत नाही.  सिनियर सिटीजन कडून FD मध्ये गुंतवणूक केल्यास अजून जास्त व्याज मिळतो. त्यामुळे जर आपण देखील FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कि देशातील दिग्गज बैंक 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षाच्या एफडी वर किती व्याज देत आहेत.

स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI Fixed Deposit Rate)

कालावधीजनरलसिनियर सिटीजन
1 वर्ष ते 2 वर्ष7 टक्के7.50 टक्के
3 वर्ष ते 5 वर्ष6.70 टक्के7.20 टक्के
5 वर्ष ते 10 वर्ष6.80 टक्के7.10 टक्के

हे व्याज दार 9 में 2019 पासून लागू आहेत.

बैंक ऑफ बडोदा (BoB Fixed Deposit Rate)

1 वर्ष6.45 टक्के
3 वर्ष ते 5 वर्ष6.45 टक्के
5 वर्ष ते 10 वर्ष6.45 टक्के

हे रेट 20 जुलै 2019 पासून लागू आहे. या सगळ्या रेट्स वर सिनियर सिटीजन लोकांना 0.50 टक्के जास्त व्याज दर मिळेल.

ICICI बैंक (ICICI Bank Fixed Deposit Rate)

कालावधीजनरलसिनियर सिटीजन
1 वर्ष ते 389 दिवस6.90 टक्के7.40 टक्के
3 वर्ष ते 5 वर्ष7.25 टक्के7.75 टक्के
5 वर्ष ते 10 वर्ष7 टक्के7.50 टक्के

हे रेट 17 जून 2019 पासून लागू आहेत.

एक्सिस बैंक (Axis Bank Fixed Deposit Rate)

कालावधीजनरलसिनियर सिटीजन
1 वर्ष7.10 टक्के7.75 टक्के
3 वर्ष ते 5 वर्ष7.25 टक्के7.75 टक्के
5 वर्ष ते 10 वर्ष7 टक्के7.50 टक्के

हे रेट 20 जुलै 2019 पासून लागू आहेत.

HDFC बैंक (HDFC Bank Fixed Deposit Rate)

कालावधीजनरलसिनियर सिटीजन
1 वर्ष7.30 टक्के7.80 टक्के
3 वर्ष ते 5 वर्ष7.25 टक्के7.75 टक्के
5 वर्ष ते 8 वर्ष6.50 टक्के7 टक्के

हे रेट 24 जून पासून लागू आहेत.

(नोट : हे सगळे व्याज दर बैंकेच्या वेबसाइट वरून घेतलेले आहेत. हे सगळे रेट्स 2 करोड पेक्षा कमी डिपॉजिट वर आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here