Breaking News
Home / करमणूक / सावळ्या रंगाच्या लोकांसाठी खुशखबर, बातमी वाचल्यावर म्हणाल बरं झालं परमेश्वराने आम्हाला गोरे नाही बनवलं

सावळ्या रंगाच्या लोकांसाठी खुशखबर, बातमी वाचल्यावर म्हणाल बरं झालं परमेश्वराने आम्हाला गोरे नाही बनवलं

सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या सुंदरतेची काळजी घेतो पण सुंदरता मिळवण्यासाठी फक्त गोरी त्वचा मिळवणे हेच त्यांचे ध्येय असते. त्यामध्ये गैर काही नाही कारण अनेक वर्षा पासून सुंदरता म्हणजे गोरी त्वचा हेच आपल्याला सांगितले जाते. एवढेच नाही तर आपल्या चित्रपटामध्ये देखील गोऱ्या रंगाच्या बाबतीत गाणी बनवली जातात. प्रत्येकाचा रंग हा वेगवेगळा असतो, पण सगळेच लोक गोरा रंग मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी महागड्या क्रीम आणि पावडर घेऊन येतात. परंतु यामुळे देखील काही फायदा होत नाही. चला तर जाणून घेऊ आजच्या या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी काय खास आहे.जर तुम्ही देखील आपल्या स्किन टोनला गोरा करण्याचा प्रयत्न करत असाल तर आता या प्रयत्नाला थांबवले  पाहिजे. खरंतर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ज्यास वाचल्या नंतर तुम्ही देखील गोरेपणाचा हट्ट सोडून द्याल. गोरे होण्यासाठी तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जाता किंवा फेसवॉश वापरता, तर आता यासगळ्याला बंद करा, कारण जी बातमी देत आहोत त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे.

सावळ्या रंगाच्या लोकांना कैन्सर होण्याची भीती कमी असते

हल्लीच वैज्ञानिकांनी एक रिसर्च केला, ज्यामध्ये समोर आले आहे कि गोऱ्या लोकांना कैन्सर जास्त होतो. रिसर्च मध्ये हे देखील समोर आले आहे कि ज्या लोकांची स्किन सावली असते. त्यांच्या मध्ये कैन्सर होण्याची भीती अत्यंत कमी असते. त्यामुळे जर तुमची स्किन गोरी नाही आहे तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. कारण हि एक अंधश्रद्धा आहे कि गोरे लोक सुंदर असतात. एवढेच नाही तर तुम्ही पाहिले तर लक्षात येईल कि भारतीयांच्या तुलनेत विदेशी लोक जास्त कैन्सर ने ग्रस्त आहेत.

क्रीम ने स्किन खराब होते

पिगमेंट्री डिसआर्डर सोसायटी ऑफ़ इंडिया ची अध्यक्ष डॉ. रश्मि सरकार यांचे म्हणणे आहे कि बाजारामध्ये मिळणारी फेयरनेस क्रीम तुमच्या त्वचे सोबत खेळ करते. यामुळे तुमच्या त्वचेला गोरा रंग मिळो अगर ना मिळो पण तुमची स्किन पहिल्या पेक्षा जास्त खराब होते. एवढेच नाही तर तुमच्या स्किनला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे यासगळ्या पासून तुम्ही दूर राहिले पाहिजे.

सफेद दाग वर उपचार करणे शक्य आहे

काही लोकांच्या त्वचेवर पांढरे दाग असतात, ज्यामुळे लोक घाबरतात, पण असे करू नये. खरंतर या प्रोग्राम मध्ये सांगितले गेले आहे कि पांढऱ्या दागचे इलाज संभव आहे. हे दाग दूर करण्यासाठी सर्जिकल टेक्निक वापरली जाऊ शकते. त्यामुळे याचा इलाज पूर्णतः शक्य आहे. या टेक्निक मध्ये व्यक्तीच्या शरीराच्या दुसऱ्या भागातील स्किन कापून त्या जागी लावली जाते.

भारतीयांची स्किन असते एकदम खास

या प्रोग्राम नंतर हा खुलासा देखील केला गेला कि आपल्या भारतीयांची स्किन एकदम खास असते, कारण तासंतास आपण सूर्यप्रकाशात उभे राहू शकतो, पण आपल्या शरीरावर सुरकुत्या एकदम कमी किंवा जवळपास नसतातच. तर विदेशी लोक काही मिनिटे देखील सूर्यप्रकाशात उभे राहू शकत नाहीत कारण त्यांच्या शरीरावर सुरकुत्या आणि दाग पडू लागतात.

About V Amit