Connect with us

पहा सऊदी अरब मध्ये कोणत्या अपराधासाठी दिली जाते कोणती शिक्षा !

People

पहा सऊदी अरब मध्ये कोणत्या अपराधासाठी दिली जाते कोणती शिक्षा !

सऊदी अरब आपल्या कडक नियम आणि कायद्यामुळे जगभरात प्रसिध्द आहे.

हल्लीच सऊदी अरब मध्ये परत एकदा 14 लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सांगितले जाते की या लोकांवर साल 2011 ते 2012 दरम्यान सरकार विरोधी प्रदर्शनात शामिल झाल्याचा आरोप आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की सऊदी अरब मध्ये कडक इस्लामिक कायद्या अंतर्गत मागच्या वर्षी 153 लोकांना सजा-ए-मौत दिली गेली होती. यातील बऱ्याच लोकांना भर चौकात डोके छाटून मारले गेले.

चला पाहूया सऊदी अरब मध्ये कोणत्या गुन्ह्याची कोणती सजा आहे.

सऊदी अरब मध्ये ईशनिंदा किंवा जादूटोना करण्याच्या आरोपात दोषी आढळले तर इस्लामिक कायद्य अंतर्गत मृत्युदंड दिला जातो

सऊदी अरब मध्ये जर राजद्रोह किंवा आतंकवाद सारख्या आरोपात शामिल असल्याचे सिद्ध झाले तर त्याला मृत्युदंडा पासून कोणीही वाचवू शकत नाही.

बलात्कार किंवा समलैंगिकता सारख्या आरोपात दोषी व्यक्तीला माफी किंवा जेल मिळत नाही तर सरळ सजा-ए-मौत दिली जाते.

इरादतन किंवा गैर इरादतन हत्या यासारख्या अपराधातील दोषींना इस्लामिक कायद्यानुसार मृत्युदंड दिला जातो.

सऊदी अरब मध्ये दारू पिणे अपराध आहे त्यामुळे जर कोणी दारू पिताना पकडले तर त्याला शिक्षा म्हणून 500 कोडे मारले जातात.

लग्ना नंतर पर पुरुषा बरोबर किंवा पर स्त्री बरोबर शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला शिक्षा म्हणून दगड मारून मारून मृत्यू दिला जातो.

सऊदी अरब मध्ये लग्ना अगोदर शरीर संबंध बनवणे पण गुन्हा आहे त्यामुळे अश्या व्यक्तीला 100 कोडे मारले जातात.

सऊदी अरब मध्ये चोरी आणि लुटपाट करणाऱ्या आरोपीला त्याचा डावा हात कापण्याची सजा दिली जाते.

तर चोरी आणि लुटपाट सोबत खून करणाऱ्या आरोपीला जराही द्या माया न दाखवता मृत्युदंड दिला जातो.

सऊदी अरब मध्ये ड्रग्सची स्मगलिंग आणि वापरावर बंदी आहे आणि जर असे करताना कोणीही सापडला तर त्याला कोडे मारण्यापासून ते मृत्युदंड पर्यंत सजा मिळू शकते.

सऊदी अरब मध्ये अपराधाला लगाम घालण्यासाठी एवढे कडक कायदे केले गेले आहेत आणि दोषी आढळल्यास कोणालाही सोडले जात नाही.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top