Post Office Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना एक चांगली संधी चालून आलेली आहे. India Post म्हणजेच भारतीय डाक आपल्या चेन्नई विभागासाठी MV मेकॅनिक, एमव्ही इलेक्ट्रिशियन (कुशल), कॉपर आणि टिनस्मिथ, अपहोल्स्टरर पदांची भरती करत आहे.
या पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी भारतीय डाक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. तरुणांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.
India Post Department Bharti 2023 : या भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे.
अचूक आणि वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट वरील माहिती काळजी पूर्वक वाचली पाहिजे.
Post Office Recruitment ची अधिकृत माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.
https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP08122022_MMS_Eng.pdf
सूचना :- इच्छुक उमेदवारांनी भारतीय डाक विभागातील भरतीचा अचूक अर्ज करण्यासाठी व अधिक महिती करिता कृपया वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!