BSNL Bharti 2023 : सुवर्णसंधी ११७०५ पदांसाठी मोठी भरती सुरु

Bharat Sanchar Nigam Limited अर्थात BSNL मध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरु. ११७०५ विविध जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत.

भारत संचार निगम लिमिटेड

पोस्ट : कनिष्ठ दूरसंचार अधिकारी

पद संख्या : 11,705 रिक्त जागा

निवड प्रक्रिया 50% थेट भरतीद्वारे आणि 50% मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षेद्वारे (LICE)

अधिकृत संकेतस्थळ www.bsnl.co.in

Educational Qualification : केंद्र सरकार/राज्य सरकारकडून अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य. दिलेल्या कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ.

दूरसंचार इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, संगणक, इलेक्ट्रिकल, माहिती तंत्रज्ञान (IT), इन्स्ट्रुमेंटेशन

Follow us on

Sharing Is Caring: