Bank Of Baroda Online Account Open: फक्त 5 मिनिटात घरातूनच बैंक ऑफ़ बड़ौदा मध्ये Zero Balance Account असे सुरु करा

Bank Of Baroda Online Account Open: Bank Of Baroda ही भारतातील एक आघाडीची बँक आहे. सरकार तर्फे चालवल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे डायरेक्त्त बँकेमध्ये जमा होतात. त्यामुळे डिजिटल युगात आधुनिक बैंकेत अकाउंट असणे आवश्यक आहे.

Bank Of Baroda ही देखील मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरणारी बँक आहे. येथे आपण घर बसल्या Bank Of Baroda मध्ये Zero Balance Account कसे Open करू शकतो ते जाणून घेऊ.

Bank Of Baroda Online Zero Balance Account Opening

बैंक ऑफ बड़ौदा ऑनलाइन एकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातूनच बैंक ऑफ बड़ौदा मध्ये ऑनलाइन एकाउंट उघडू शकता.

Bank Of Baroda (BOB) Account Open Online

बैंक ऑफ बड़ौदा बॉब कॉर्पोरेट बैंकिंग एक चांगली बैंकिंग सुविधा आहे. त्याच सोबत बैंक ऑफ बड़ौदा एक सरकारी बैंक असल्यामुळे विश्वास द्विगुणित होतो.

जर तुमचे बैंक ऑफ बड़ौदा मध्ये एकाउंट नसेल तर खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही बैंक ऑफ बड़ौदा मध्ये ऑनलाईन एकाउंट उघडू शकता.

Bank Of Baroda Online Account Opening – Important Document

बँक ऑफ बडोदा झीरो बॅलन्स ऑनलाईन खाते उघडण्याचे तुम्ही ठरवले असेल तर तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतील जी तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना बाळगणे आवश्यक आहे. बँक ऑफ बडोदा ऑनलाइन खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • आधार क्रमांकासह नोंदणीकृत मोबाइल नंबर जवळ असणे आवश्यक
  • वैध ईमेल आयडी
  • इंटरनेट, कॅमेरा आणि मायक्रोफोन सक्षम मोबाइल उपकरणे
  • खाते उघडण्यासाठी वापरलेल्या डिव्हाइसचे ब्राउझर लोकेशन अलाऊड करा आणि विचारल्यावर परवानगी द्या
  • हे खाते १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवासी भारतीय व्यक्तींना उघडता येते
  • ही सुविधा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांचे बँकेत खाते नाही
  • तुम्ही चांगल्या नेटवर्कसह प्रकाश असलेल्या भागात असणे आवश्यक आहे

Bank Of Baroda (BOB) Online Account Open करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स खाली दिल्या आहेत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही घरी बसून Bank Of Baroda (BOB) मध्ये तुमचे खाते सहज उघडू शकता.

Bank Of Baroda Online Account Open करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या , ज्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत वेबसाइटच्या पेज वरील Account विभागावर क्लिक करा.

यानंतर Savings Account मध्ये Baroda Advantage Savings Account च्या लिंकवर क्लिक करा .
Open Now वर क्लिक करा .

बँक ऑफ बडोदा ऑनलाइन खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही सूचना दिल्या जातील , जे वाचल्यानंतर तुम्ही होय वर क्लिक करा .

तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, ईमेल अॅड्रेस इत्यादी मूलभूत माहिती भरायची आहे आणि NEXT वर क्लिक करा .

यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल.

तुमच्या आधार क्रमांकावरील नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल , ज्यावर तुम्हाला तो टाकून पडताळणी करावी लागेल. नंतर NEXT वर क्लिक करा

यानंतर, तुमच्या आधार कार्डमध्ये जो संपूर्ण तपशील असेल, तो संपूर्ण तपशील तुमच्यासमोर आपोआप उघडेल.

यानंतर तुम्हाला तुमची शाखा निवडावी लागेल आणि Proceed वर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमचे Personal Details भरावे लागतील.

पुढच्या पेज वर तुम्हाला बैंक ऑफ बड़ौदाच्या सेवा निवडाव्या लागतील. तुम्ही सर्व सेवा निवडू शकता. आणि Proceed वर क्लिक करा .

यानंतर, तुम्ही भरलेल्या सर्व माहितीचे पूर्वावलोकन तुमच्या समोर येईल. सर्व माहिती नीट तपासून सबमिट एप्लीकेशन वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला Video KYC साठी तारीख आणि वेळ निवडावी लागेल आणि शेड्यूल व्हिडिओ केवायसी वर क्लिक करा.
तुम्हाला दिलेल्या तारखेला आणि वेळेवर Video KYC पूर्ण करावा लागेल .

यासाठी तुम्हाला व्हिडीओ केवायसी दरम्यान तुमचे Aadhar Card आणि Pan Card तुमच्यासोबत ठेवावे लागेल.

व्हिडिओ केवायसीमध्ये तुमची सर्व माहिती वेरीफाई केल्यानंतर तुमचे खाते बँक ऑफ बडोदा मध्ये उघडले जाईल.

यानंतर तुमचा बँक ऑफ बडोदा अकाउंट नंबर आणि बैंक डिटेल तुम्हाला ईमेल आणि एसएमएसद्वारे पाठवले जातील.

Bank Of Baroda Online Account Open – Official Link

बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही तुमचे Bank Of Baroda Online Account Open उघडू शकता, तुम्हाला यासंबंधी काही अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही Bank Of Baroda च्या कस्टमर केअर सोबत बोलू शकता.

Follow us on

Sharing Is Caring: