celebritiesentertenment

ही आहे टेनिस स्टार सानिया मिर्जा ची बहीण, फोटोज पाहून विसराल सानियाचे सौंदर्य

टेनिस स्टार सानिया मिर्जाने भारतामध्ये आणि भारता बाहेर आपली ओळख बनवली आहे. सानिया भारताची लोकप्रिय टेनिस खेळाडू आहे आणि तीने आपल्या खेळाने देशाचे नाव वर केले आहे. खेळामध्ये दिलेल्या तिच्या योगदानामुळे भारत सरकारने तिला 2006 मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले. भारताच्या या स्टार महिला टेनिसपटूने पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडू शोएब मलिक सोबत लग्न केले आहे. पण जेव्हा सानियाने अचानक पाकिस्तानी खेळाडू सोबत लग्न करण्याचा निर्णय सांगितला होता तेव्हा अनेक भारतीय लोकांना आश्चर्य झाले होते आणि काही त्यामुळे नाराज देखील झाले होते.

सानिया भलेही टेनिसपटू असली तरी ती कोणत्याही बॉलीवूड तारकेपेक्षा कमी सुंदर नाही आहे. पण आज आम्ही तुम्हाला सानिया बद्दल नाही तर तिची लहान बहीण अनम मिर्जा बद्दल आणि तिच्या सुंदरते बद्दल माहीती देत आहोत.

अनम मिर्जा अत्यंक सुंदर आहे. अनम मिर्जा एक डिजाइनर आहे.

टेनिसस्टार सानिया मिर्जाच्या या छोट्या बहिणीचे फोटोज सोशल मिडिया वर वायरल होत आहेत. अनम मिर्जा फैशन डिजाइनर आहे.

अनम मिर्जाचे इंस्टाग्रामवर 40 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

अनम मिर्जाने नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले आहे. अनम मिर्जा ने हैदराबादच्या बिजनेसमैन अकबर राशिदिन याच्या सोबत लग्न केले आहे.

तुमच्या माहीतीसाठी जेथे सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर सोबत विवाह केला आहे तर अनमने भारतीय बिजनेसमैन सोबत विवाह केला आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दररोज हे पिण्यामुळे 36 ची कंबर रातो-रात 25 ची होईल, मुलींनी जरूर वाचावे


Show More

Related Articles

Back to top button