health

एका दिवसात किती मीठ सेवन केले पाहिजे

बिना मिठाचे अन्न फिक्के लागते. जर जेवणात मीठ कमी किंवा जास्त झाले तर अनेक लोक जेवण करणेच बंद करतात. मिठाचा स्वादच जेवणाची चव निर्माण करतात यासाठी भारतीय स्वयंपाकघरा मध्ये याचे विशेष महत्व आहे. पण सोबतच हे पण माहीत असणे आवश्यक आहे की एका दिवसात किती मीठ खाल्ले पाहिजे.

तसे तर अनेक लोक असेही आहेत ज्यांना जास्त मीठ खाणे पसंत आहे. सोडियम किंवा मीठ ही अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी लाभदायक नाही आहे. मिठाचे जास्त सेवन करणे तुमचा उच्च रक्तदाब वाढवू शकतो, ज्याचा सरळ संबंध हृदयरोग आणि स्ट्रोक यांच्यासोबत आहे.

मीठ काय आहे.

मिठाला सोडियम क्लोराइड (NaCl) देखील म्हणतात वजनात 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराइड असते. मीठ सोडियमचे सर्वात मोठा आहार स्रोत आहे, आणि “मीठ” आणि “सोडियम” शब्द एक दुसऱ्यासाठी वापरले जातात. काही प्रकारच्या मिठामध्ये कैल्शियम, पोटेशियम, आयरन आणि जिंक असते. आयोडीन नेहमी टेबल साल्ट रुपात ओळखले जाते. चला पाहू एका दिवसात आपल्याला किती मीठ खाल्ले पाहिजे.

एका दिवसात किती मीठ सेवन केले पाहिजे

अमेरिकन हार्ट एसोसिएशन ने वयस्क लोकांच्यासाठी एका दिवसात 1500 मिलीग्राम मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. तर अमेरिकन डायबिटीज एसोसिएशनच्या मते एका दिवसात 1500 मिलीग्राम ते 2300 मिलीग्राम मीठ सेवन केले पाहिजे असे सांगितले आहे.

मीठ खाण्याचे नुकसान

शरीरात मिठाचे प्रमाण जास्त होण्यामुळे संतुलन बिगडते, ज्यामुळे अतिरिक्त इलेक्ट्रोलाइड्स बाहेर काढण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. हे हाइपर टेंशन, ब्लड प्रेशर, किडनी वर परिणाम यासारख्या आजारांचे कारण बनते. उच्च रक्तदाब याकारणामुळे किडनी खराब होऊ शकते, कारण रक्तदाब वाढल्याने किडनीकडे येणाऱ्या धमनीवर जास्त तणाव पडतो.

मिठाचे फायदे

ज्या लोकांना वाटते की मिठाचे सेवन नाही केले पाहिजे त्यांचे हे मत चुकीचे आहे. शरीरात सोडियमचे असणे शरीरासाठी फायदेशीर आहे. मिठामध्ये असलेले आवश्यक खनिज शरीरात महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाइट्सच्या रुपात कार्य करते. हे डिहाइड्रेश्न संतुलित करण्यात देखील मदत करते.

आहारात पुरेसे मीठ न मिळाल्यास तुमच्या पचनक्रियेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. एका अभ्यात असे आढळून आले आहे की टाइप 2 डायबिटीज रुग्णात कमी सोडियम मृत्यूची शक्यता वाढवतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय


Show More

Related Articles

Back to top button