Breaking News

सलमान खान चे भन्नाट गाणं एकदा पहाच तुम्हाला आवडल्या शिवाय राहणार नाही

सलमान खान (Salman Khan) : युट्युब वर सलमान खान ने एक नवीन गाणं अपलोड केलं आहे. जे लोकांच्या पसंतीस पडत आहे. नेहमी प्रमाणे सलमान खानच्या या गाण्याला देखील लाखो मध्ये व्ह्यूज मिळत आहेत. पहिल्या एका तासातच 4 लाख व्ह्यूज मिळते आहे.

Salman khan, Salman Khan new song, Bhai Bhai song, Salman Khan Eid 2020, Salman Khan Eid song, Radhe Your Most Wanted Bhai

सलमान खानच्या गाण्याचे बोल आहेत ‘भाई भाई’ महत्वाचं म्हणजे सलमान खान ने स्वतः हे गाणं गायलं आहे त्यास रुहान अर्शद ने साथ दिली आहे. सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे हे गाणं तुम्हाला देखील नक्कीच आवडेल.

भाई भाई या गाण्याचे म्युजिक साजिद वाजिद (Sajid Wajid) यांनी दिले आहे. साजिद वाजिद यांनी गाण्याला उत्तम संगीत दिलेलं आहेच परंतु गाण्याची शब्दरचना देखील उत्तम आहे जे सलमानच्या अलीकडच्या बॉलिवूड फिल्म मधील गाण्यात दिसून येत नाही आहे.

ईद च्या निमित्ताने सलमान खान ने चाहत्यांना दिलेली ही एक भेट आहे, भेट म्हणण्या पेक्षा त्याने सर्व भारतीयांना दिलेला एक उत्तम संदेश आहे असे म्हंटल तरी चालेल. दरवर्षी सलमान खानचा चित्रपट ईद च्या निमित्ताने प्रदर्शित होतो परंतु यावर्षी ते शक्य झालं नाही.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.