Breaking News

सकाळी सगळ्यात पहिले करा हे काम, घरा मध्ये कधी होणार नाही पैश्यांची कमी…

आजकालच्या व्यस्त जीवनशैली मध्ये लोक वास्तुशास्त्र आणि आपल्या चालीरीती प्रमाणे चालण्यासाठी वेळ नाही आहे आणि ज्यांना आहे ते देखील या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. परंतु या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

आपले पूर्वज मू’र्ख अजिबात नव्हते ते सगळ्या गोष्टी करत होते आणि योग्य पद्धतीने करत होते, प्रत्येक कार्य करण्याची एक पद्धत होती आणि त्यामुळेच त्यांना कधी पैश्यांची कमी किंवा आर्थिक तंगी सहन करावी लागली नाही.

आज आपण येथे एका अश्या गोष्टी बद्दल जाणून घेऊ ज्या नंतर आपल्याला कधी पैश्यांची कमी सहन करावी लागणार आहे. चला तर जाणून घेऊ त्याबद्दल अधिक माहिती ज्यामुळे आपण आर्थिक तंगी पासून वाचू शकतो.

सकाळी उठल्यावर हे काम करा

आपल्याला आपल्या लाईफ यामध्ये पैश्यांच्या संबंधित समस्यांसाठी जास्त मेहनत करण्याची गरज नाही तर याची सुरुवात आपण आपल्या घरापासून सकाळी बरोबर करू शकता. सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठाल तेव्हा उठल्या बरोबर लगेच सगळ्यात अगोदर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा आणि त्यानंतर थोडेसे गंगाजल शिंपडा.

हिंदू धर्मशास्त्रात गंगाजल सर्वात जास्त शुद्ध मानले जाते आणि याचा उपयोग सर्व प्रकारच्या अशुद्धींचा नाश करण्यासाठी केला जातो, त्यामुळे जेव्हा आपण दरवाज्यावर गंगाजल शिंपडता तेव्हा त्यामुळे आपल्या घरातील सगळ्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक शक्ती वाढते.

या व्यतिरिक्त वास्तुशास्त्र अनुसार घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चे चिन्ह अवश्य काढले पाहिजे यास शुभ मानले जाते आणि यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते माता लक्ष्मीला आपण धन देवता मानतो.

वास्तुशास्त्र अनुसार ज्या घरा मध्ये पैश्यांची तंगी असेल त्यांनी आपल्या घराच्या दरवाजाला लाल किंवा मेहरुन रंगाने पेंट केले पाहिजे. कारण या रंगाला शुभ मानले जाते आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक शक्ती वास करतात आणि आर्थिक तंगी दूर होते.

या उपायाने देखील आर्थिक तंगी दूर होईल : या व्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजा जवळ तुळशीचे रोपटे लावले तर यामुळे देखील आर्थिक तंगी दूर होते आणि घरा मध्ये माता लक्ष्मी वास करते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.