celebrities

अबब…! बॉलीवूडची ही अभिनेत्री वडिलांच्या सोबत बसून करते मद्यपान, असे आले गुपित बाहेर

बॉलीवूड मध्ये कोणाचे नाते कोणासोबत कसे असेल हे कोणीही सांगू शकत नाही. बॉलीवूड मधील स्टार आणि त्यांच्या कुटुंबाचे आणि मुलांचे विचार मुक्त आहेत. बॉलीवूड मध्ये असेही स्टार आहेत जे आपल्या पत्नी सोबत, मुली आणि बहिणी सोबत मोकळे पणाने आपल्या सगळ्या गोष्टी शेयर करतात. मंग काही काही गोष्टी अश्या असतात ज्या समाजात स्वीकार नसतात. जेव्हा मुलगा आणि त्याचे वडील किंवा विशेषतः मुलगी आणि तिचे वडील एकत्र बसून ड्रिंक करतात हे आजही आपण कितीही पुढारलेल्या विचाराचे असलेले दाखवत असलो तरी आपण भारतीय मनाच्या एका कोपऱ्यात विरोध करतोच. असो ते सिलेब्रेटी आहेत आणि त्यांना तसे करणे काही चुकीचे आहे असे वाटत नाही. आता आम्ही तुम्हाला सांगतो ती सिलेब्रेटी कोण आहेत.

बॉलीवूडची ही अभिनेत्री वडिलांच्या सोबत बसून करते मद्यपान

बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खान त्याच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जातो. तो त्याच्या नातेसंबंधा बद्दल मोकळेपणाने सगळ्यांना सांगतो. मग ते त्याच्या लग्ना बद्दल असो किंवा फ्लॉप चित्रपटा बद्दल किंवा त्याच्या मुलांच्या बद्दल. हल्लीच दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये सैफ म्हणाला की अनेक लोक म्हणतात की करीना आई झाल्या नंतर चित्रपटात काम करणार नाही पण ती चित्रपटामध्ये काम करत आहे आणि करत राहील. सैफची मुलगी सारा हिचा जन्म झाला तेव्हा तो अगदी तरुण होता.

आता दोघे सैफ आणि सारा चांगले मित्र आहेत. सैफ सांगतो, ‘सारा तिची प्रत्येक गोष्ट माझ्या सोबत शेयर करते कारण ती मला आपला बेस्ट बडी मानते. आम्ही सोबत डिस्कोला जातो, खातो आणि ड्रिंक करतो. आम्ही चांगले दोस्त आहोत आणि आम्हाला एकत्र कोणी चित्रपटा मध्ये घेत असेल तर ते अजीब असेल.’

सारा ही सैफ आणि अमृताची मुलगी आहे

सप्टेंबर १९९३ मध्ये सारा अली खान हिचा जन्म झाला. सारा चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. सैफने घरातील लोकांच्या विरोधात जाऊन लव मैरीज केले होते. घरच्यांच्या विरोधात कारण अमृता ही सैफ पेक्षा १० वर्षाने मोठी आहे. त्यांचे नाते २००४ मध्ये संपुष्टात आले आणि त्यानंतर २०१२ मध्ये सैफने करीना सोबत लग्न केले. सारा अली खानचा येणारा चित्रपट केदारनाथ मध्ये तिचा हिरो सुशांत सिंह राजपूत आहे तर दुसरा चित्रपट सिंभा असेल आणि त्यामध्ये हिरो रणवीर सिंह आहे.


Show More

Related Articles

Back to top button