Connect with us

फक्त आपल्या मोबाईल मध्ये या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण

People

फक्त आपल्या मोबाईल मध्ये या दोन पैकी एक ऐप ठेवा, नंतर पोलीस नाही करू शकत समस्या निर्माण

मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट एंड हाइवेज ने स्टेंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) जारी केले आहे. यानंतर व्हीकल ऑनर्सला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ड्राइविंग लाइसेंस, इंश्योरेंस सर्टिफिकेट, फिटनेस आणि परमिट, पॉल्युशन सर्टिफिकेटची फिजिकली कॉपी ठेवणे आवश्यक नाही आहे.

वाहन चालक Digilocker ऐप किंवा mParivahan ऐप मध्ये या डॉक्युमेंट्स स्टोर करू शकता आणि पोलीस वेरीफिकेशनच्या वेळी दाखवू शकता. या एप्सच्या मदतीने डॉक्युमेंट्स डाऊनलोड करून मोबाईल फोन मध्ये स्टोर केले जाऊ शकते. केंद्र सरकार ने राज्यांना सूचना दिली आहे कि सगळ्या एजन्सीने या डीजीटल डॉक्युमेंट्स स्वीकार करण्याचे आदेश द्यावेत.

रियल टाइम मध्ये एक्सेस होतील डॉक्युमेंट्स

mParivahan ऐप एनआईसी द्वारा डेवलप केले आहे. याच्या मदतीने सगळे डॉक्युमेंट्स रियल टाईम एक्सेस केले जाऊ शकतात.

तर Digilocker मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी द्वारा डेवलप केले गेले आहे.

या प्लेटफॉर्मवर असलेला डाटा आता कायदेशीररीत्या वैध आहे. याचा आईटी एक्ट, 2000 मध्ये प्रावधान आहे.

येथे स्पष्ट आहे कि जर व्यक्तीकडे या डॉक्युमेंट्सची इलेक्ट्रॉनिक कॉपी नसेल तर त्यांना हार्ड कॉपी दाखवणे आवश्यक आहे.

इंफोर्समेंट एजेंसी eChallan ऐपच्या मदतीने डिटेल्स एक्सेस करू शकता. याच्या मदतीने ऑनलाइन डॉक्युमेंट्सचे वेरिफिकेशन केले जाऊ शकते. लाइसेंसचे स्टेट्स पण पाहू शकता.

मोटर व्हीकल एक्ट च्या रूल 139 अनुसार वाहन चालकाला हे सगळे डॉक्युमेंट्स वाहन चालवतांना आपल्या सोबत ठेवणे आवश्यक आहे आणि पोलीस किंवा इतर कोणत्याही सरकारी एजेंसीच्या सांगण्यावरून त्यांना डॉक्युमेंट्स दाखवणे बंधनकारक आहे.

ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांना समजण्यासाठी आपल्या फेसबुक आणि व्हाटसऐप वरून ही पोस्ट शेयर कराल अशी आशा आहे.

Continue Reading
Advertisement
You may also like...

More in People

Trending

To Top