health

कितीही भयंकर आणि जुनाट गजकर्ण, खाज, खरुज मुळा सकट संपवतो हा घरगुती उपाय

त्वचा ही आपल्या शरीराचे संरक्षण कवच आहे. बाहेरून होणाऱ्या जीवाणू आणि जंतूंचा ती बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीराचे रक्षण करते आणि अश्या वेळेस ती स्वत कधी कधी आजारी होते किंवा तिला संसर्ग होतो. त्वचा लाल होते, डाग पडतात, जळजळ होते किंवा त्वचेचा रंग बदलतो आणि सूज येते या सर्व त्वचेच्या एलर्जीचे संकेत आहेत. ही एलर्जी शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करू शकते.

या एलार्जीचा हा घरगुती उपायाने सुध्दा केला जाऊ शकतो. यासाठी महागड्या औषधांची आवश्यकता नाही आहे. आज आपण अश्याच घरगुती उपाया बद्दल येथे माहीती घेणार आहोत.

लिंबू विटामिन सी चा एक चांगला स्रोत आहे आणि यामध्ये Bleaching गुण पण असतात ज्यामुळे हे त्वचेच्या उपचारासाठी एक चांगला आणि नैसर्गिक औषधी आहे. याचा वापर करताना सुरुवातीला तुम्हाला जळजळ होईल पण लिंबू खाजेवर प्रभावी उपाय आहे. लिंबू मध्ये साइट्रिक एसिड असते जे एलर्जीला अत्यंत प्रभावी पणे बरे करते.

आवश्यक सामग्री

एक लिंब किंवा

लिंबाचा रस

वापरण्याची पद्धत

उपाय करण्यासाठी लिंबाचा रस घ्यावा आणि संसर्ग झालेल्या जागी लिंबाचा रस लावा आणि त्याला तसेच सुकण्यासाठी सोडून द्या. हे लावल्या नंतर तुम्हाला थोडी जळजळ होईल आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला खाजवायचे नाही आहे. सुकल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तुम्हाला लिंबूचे फायदे माहीत असतील, पण लिंबाच्या सालीचे फायदे माहीत आहे का


Show More

Related Articles

Back to top button