celebritiesentertenment

आपल्या नकली नावाने फेमस आहेत हे बॉलीवूडचे 10 स्टार, पहा यांचे खरे नाव काय आहे?

बॉलीवूड मध्ये काही स्टार असे आहेत ज्यांच्या नावाचा सिक्का पूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये चालतो पण यातील काही स्टार असे आहेत की जे खऱ्या नावाच्या जागी आपल्या खोट्या नावाने या इंडस्ट्री मध्ये फेमस आहेत. तर या बद्दल सामान्य लोकांना काही माहीती देखील नाही. आज आम्ही येथे असे टॉप 10 एक्टर्सचे खरे नाव सांगणार आहोत जे आपले खोटे नाव वापरून फेमस झाले आहेत.

10. सैफ अली खान

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान चे खरे नाव साजिद अली खान आहे जे त्याने फिल्म मै खिलाडी तू अनाडी नंतर बदलले.

9. प्रिती जिंटा

एक दशक पूर्वी बॉलीवूडची फैशन क्वीन आणि सर्वात चुलबुली एक्ट्रेस राहिलेल्या प्रिती जिंटा चे नाव प्रीतम जिंटा सिंह आहे.

8. सनी देओल

बॉलीवूड इंडस्ट्रीचा पहिला एक्शन हिरो सनी देओल ने पण फिल्म मध्ये येण्याच्या अगोदर आपले नाव बदलले आहे. सनी देओल चे खरे नाव अजय सिंह देओल आहे.

7. शाहीद कपूर

बॉलीवूडच्या सर्वात हैंडसम एक्टर्स मध्ये ज्याचे नाव घेतले जाते तो शाहीद कपूर देखील आपले नकली नाव वापरतो. त्याचे खरे नाव शाहीद खट्टर आहे.

6. गोविंदा

गोविंदा बॉलीवूडचा असा हिरो आहे ज्याने आपल्या सर्व भूमिका चांगल्या केल्या आहेत. भले ती कॉमेडी, एक्शन किंवा इमोशनल ड्रामा काहीही असो. गोविंदा चे असली नाव गोविन्द अरुण आहूजा आहे.

5. ऋतिक रोशन

बॉलीवूडच्या सर्वात चांगल्या डान्सर्स पैकी एक ऋतिक रोशन ने देखील आपले नाव बदलले आहे. त्याचे खरे नाव ऋतिक नागरथ आहे.

4. रजनीकांत

साउथचा सुपरस्टार ज्याला देवाचा दर्जा दिला गेला आहे अश्या रजनीकांतचे खरे नाव. शिवाजी राव गायकवाड आहे.

3. अजय देवगन

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगन ने आपले नाव बॉलीवूड मध्ये येण्या अगोदर बदलले त्याचे खरे नाव विशाल देवगन आहे.

2. रणवीर सिंह

बॉलीवूडचा बाजीराव आणि खिलजी झालेला रणवीर सिंह याने बॉलीवूड मध्ये येण्या अगोदर आपले सरनेम बदलले. याचे खरे नाव रणवीर भवनानी आहे.

1. सलमान खान

बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान ने देखील आपले नाव बदलले आहे याचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम खान आहे.


Show More

Related Articles

Back to top button