Connect with us

चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी कसा वापर करावा कच्च्या पपईचा

Food

चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी कसा वापर करावा कच्च्या पपईचा

चेहर्‍यावर पडलेले डाग तुम्हांला कळत- नकळत मानसिकदृष्ट्या कमजोर करते. या समस्येमागील कारण काहीही असेल परंतू त्यापासून सुटका मिळवण्याचा नैसर्गिक आणि घरगुती मार्ग म्हणजे पपई. मग पहा कच्चा पपई तुमच्या आत्मविश्वासाला आणि त्वचेलाही उजाळा देण्यास मदत करेल.

फायदेशीर पपई 

पपईमध्ये आढळणारे पॅपिन नामक घटक त्वचेवरील डाग काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात. त्यातील दाहशामक घटक व्रणांचे डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच मेलॅनीनमधील असमतोल कमी करण्यास मदत करतात. ( मेलॅनीनचे प्रमाण वाढल्यास त्वचेचा रंग गडद होतो)

कसा वापराल पपई 

कच्चा पपई सोलून त्याचे लहान लहान तुकडे करावेत.
या तुकड्यांचा रस काढून गाळावा.
तयार रस चेहर्‍‍यावर लावून 20 मिनिटे शांत पडून रहा.
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

किती वेळा हा प्रयोग कराल ?

दिवसातून एकदा हा रस चेहर्‍यावर लावणे पुरेसे आहे. यामुळे तुमचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top