आजचे राशीभविष्य : बजरंगबली या 5 राशींची संकटे दूर करणार, मिळणार मनोइच्छित फळ

आम्ही तुम्हाला शनिवार 3 ऑगस्ट चे राशीफळ सांगत आहोत. राशीफळाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. राशीफळ आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांची चाहूल करून देते. राशीफळाचे निर्माण ग्रह गोचर आणि नक्षत्रांची चाल यांच्या आधारावर केली जाते. प्रतिदिन ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर प्रभाव पाडत असते. या राशीफळामध्ये आपली नोकरी, व्यापार, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच आपले स्वास्थ्य याबद्दलची माहिती मिळेल. जर आपल्याला हि आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर वाचा Rashifal 3 August 2019

मेष राशि (Aries) च, चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ :

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.

वृषभ राशि (Taurus) ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो ब बो :

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. प्रेमाचा आनंद घेता येईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.

मिथुन राशि (Gemini) का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह :

 

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल.

कर्क राशि (Cancer) ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो :

सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाºया आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

सिंह राशि (Leo)मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे :

आरोग्याची काळजी घ्या. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

कन्या राशि (Virgo) ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो :

देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स, आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल.

 

तुला राशि (Libra) रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते :

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात यावर विश्वास ठेवाता काळजी घ्या.

वृश्चिक राशि (Scorpio) तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू :

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

धनु राशि (Sagittarius) ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे :

तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

मकर राशि (Capricorn) भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी :

आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

कुंभ राशि (Aquarius) गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा :

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही फक्त करू शकता. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

मीन राशि (Pisces) दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची :

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

आपण Rashifal ३ ऑगस्ट २०१९ मध्ये सगळ्या राशींचे rashifal वाचले. आपल्याला Rashifal 3 August 2019 चे हे rashifal कसे वाटले? कमेंट करून आपला अभिप्राय आवश्य द्या आणि हे राशीफळ आपल्या मित्रांच्या सोबत शेयर करण्यास अजिबात विसरू नका.

नोट : आपल्या कुंडली आणि राशी ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि Rashifal 3 August 2019 मध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी कोणत्याही तज्ञ ज्योतिषीला भेटू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here