astrology

आजचे राशीभविष्य दि. 20 एप्रिल 2018 : आज या 4 राशींना होईल मोठा फायदा तर 3 राशींना नुकसान

आजचे राशीभविष्य दि. 20 एप्रिल 2018 : आज या 4 राशींना होईल मोठा फायदा तर 3 राशींना नुकसान. पहा तुमच्या राशीसाठी कसा आहे आजचा दिवस.

मेष: आर्थिक व्यवहारात जपून वागावे, काहीतरी घोटाळा होईल.

वृषभः उधार उसनवार देताना दहावेळा विचार करावा.

मिथुन: लिखाण, राजकारण, वास्तूचे व्यवहार यात यश.

कर्क: लाभदायक योग, अनेक मार्गाने लाभान्वीत व्हाल.

सिंह: चैन व ऐटबाज रहाणीसाठी बेसुमार खर्च कराल.

कन्या: खर्चावर नियंत्रण राहणार नाही त्यामुळे मतभेदाचे प्रसंग.

तुळ: विवाहाची बोलणी, वाटाघाटी यात यश.

वृश्चिक: हाती सर्व काही आहे पण ऐनवेळी फायदा नाही.

धनु: विचित्र स्वभावाच्या लोकांबरोबर दूरवरचे प्रवास टाळावेत.

मकर: खर्चात वाढ होईल पण लाभही होतील.

कुंभ: पत्रव्यवहारात व लिखाणात सावधगिरी बाळगा.

मीन: आर्थिक स्थिती चांगली राहील, नवे उद्योग सुरु कराल.


Show More

Related Articles

Back to top button