astrology

राशिभविष्य 17 में 2018 : अनेक दुर्लभ योग आज, या 8 राशी होतील मालामाल

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज गुरुवार 17 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

वृषभः कुलदेवताला अभिषेक करुन पुढच्या कामास सुरुवात करावी.

मिथुन: घराण्यातील दोषांमुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतील.

कर्क: एखाद्या कृत्यास धाडसाने पुढे गेल्यास यश मिळेल.

सिंह: गैरसमजुतीमुळे घरात विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

कन्या: विश्वासू व्यक्तीकडून फसवणूक झाल्याने मनस्ताप होईल.

तुळ: पैशांच्या बाबतीत बेफिकीर राहिल्याने अडचणीत सापडाल.

वृश्चिक: दोघांच्या भांडणात तिसऱयाचा लाभ अशी घटना घडेल.

धनु: चोरीच्या आळ तुमच्यावर येईल यासाठी आधीच सावध राहा.

मकर: दुधाच्या व्यवसायात अधिक फायदा होण्याची शक्मयता.

कुंभ: कापूस व कापूस कारखाना याच्याशी संबंध येतील.

मीन: मेकॅनिकल, इलेक्ट्रीक, सोनार यासारख्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल.


Show More

Related Articles

Back to top button