astrology

राशिभविष्य 29 में 2018 : मंगळवारच्या दिवशी या 4 राशींचे होईल मंगल पण या 2 राशींना राहावे लागेल सावध

आज मंगळवार 29 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तु****** उत्तम अन्न, रोमँटिक क्षण; तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत.

कर्क राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

स्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. हुशारीने गुंतवणूक करा. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा, त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे चार क्षण व्यतीत करा. तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी करणे कठीण पडेल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. तुमच्या जोडीदाराशी झालेल्या वादामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील बंध सैल झाले आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. मुलांबरोबरील वादामुळे नैराश्य येईल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

कन्या राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील.

तुल राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहचवतील. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला एकाकी वाटेल आणि एकटे वाटेल – आणि एकटे पडल्याच्या भावनेमुळे तुम्ही सुयोग्य निर्णय घेऊ शकणार नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला मिळणार आदर थोडासा कमी होऊ शकेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

धनु राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आज तुमचा फायदा होईल – कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

मकर राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रिकरण सोहळ्यात तुम्ही चमकणार आहात. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. परक्या व्यक्तीच्या अनावश्यक नाक खुपसण्याने जोडीदाराशी तुमचे संबंध दुरावण्याची शक्यता आहे. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे.

मीन राशी भविष्य (Tuesday, May 29, 2018)

यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत; आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे.


Show More

Related Articles

Back to top button