astrology

राशीभविष्य 1 में 2018 : आजचा मंगळवार या 4 राशीसाठी राहील मंगलमय, तर 2 राशींना होईल नुकसान

राशिभविष्य आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे यामुळे आपल्याला येणाऱ्या काळाचा अंदाज येतो. ज्यामुळे आपण पूर्व तयार करू शकतो. चला पाहू आजचे राशिभविष्य काय आहे.

मेष: योग्य शिफारशीमुळे नोकरी व्यवसायात उच्च जागेवर जाल.

वृषभः नवीन विचारसरणीमुळे जीवनात उच्च ध्येय गाठू शकाल.

मिथुन: परदेशाशी संबंधित असलेल्या जागा मिळण्याचे योग.

कर्क: नेत्रदीपक कामगिरीमुळे घराण्याचे नाव उज्वल कराल.

सिंह: घराण्याच्या नावामुळे प्रगती.वडिलोपार्जित इस्टेट मिळेल.

कन्या: शेतीवाडी, बंगला, गुरेढोरे व स्थावर मालमत्ता खरेदीचे योग.

तुळ: कौटुंबिक जीवन सुखी राहील, सर्व कार्यात मोठे यश.

वृश्चिक: नोकरी, व्यवसाय, प्रमोशन व बदलीच्या सूचना मिळतील.

धनु: दैवी व अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश मिळवाल.

मकर: घरामध्ये मंगलकार्याच्या वाटाघाटी सुरु होतील.

कुंभ: शिक्षणामुळे नावलौकिक व सत्कार होण्याची शक्मयता.

मीन: अचानक धनलाभ होईल व नुकसान टळेल.


Show More

Related Articles

Back to top button