astrologydharmik

पाहिजे धन कीर्ती आणि यश तर आपल्या राशी अनुसार घरामध्ये लावा झाड किंवा रोपटे

तसे पाहता या जगा मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत जे आपल्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर निरनिराळे झाडे आणि रोपटे लावतात. अनेक लोकांचे मानाने आहे कि आजूबाजूला झाडे असली तर घराचे वातावरण शुध्द राहते आणि सोबतच हे काही खास प्रकारच्या झाडामुळे सकारात्मक उर्जेचा प्रसार होतो असे देखील मानतात.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि ज्योतिष शास्त्रामध्ये या बद्दल सांगितलेले आहे कि जर कोणतीही व्यक्ती आपल्या राशीच्या अनुसार घरामध्ये झाड लावत असेल तर त्याच्या घरा मध्ये निश्चितपणे सुख-शांती राहील. त्यामुळे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे कि कोणत्या राशीच्या लोकांना कोणत्या झाडामुळे सुख-समृद्धी मिळू शकते आणि घरा मध्ये धनाचे आगमन होऊ शकते. चला तर पाहू कोणत्या राशीच्या लोकांना कोणते झाड लावणे अत्यंत फायद्याचे होऊ शकते.

राशीच्या अनुसार लावले पाहिजेत रोपटे किंवा झाड

जर मेष किंवा वृश्चिक राशीची व्यक्ती असेल तर त्याने आपल्या घरामध्ये लाल रंगाच्या फुलांचे झाड लावले पाहिजे, मानले जाते कि असे केल्यामुळे त्याला धन लाभ होऊ शकतो.

जर वृषभ किंवा तुला रास असेल तर या व्यक्तींनी घरामध्ये पांढऱ्या रंगाची फुले देणारे झाड लावले पाहिजे असे करणे त्यांच्या साठी लाभदायक मानले जाते.

तुमच्या माहितीसाठी ज्या लोकांची रास कन्या किंवा मिथुन आहे त्यांनी घरामध्ये असे रोपटे झाड लावले पाहिजे जे केवळ सजावटीसाठी असेल आणि त्याला कोणतेही फुल किंवा फळ येत नसेल.

असे सांगितले जाते कि कर्क राशी वाल्या लोकांनी आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप लावले पाहिजे त्यामुळे या लोकांना अधिक धन लाभ होऊ शकतो.

असे मानले जाते कि सिंह राशीच्या लोकांनी आपल्या घरामध्ये लाल रंगाच्या फुलाचे रोपटे लावले पाहिजे. यामुळे चांगला धन लाभ होऊ शकतो.

याच सोबत ज्या लोकांची राशी धनु किंवा मीन आहे त्यांनी नेहमी आपल्या घरामध्ये गडद पिवळ्या रंगाले फुल येणारे रोपटे लावावे. असे केल्यामुळे त्यांना चांगला लाभ होऊ शकतो आणि सोबतच धन लाभ होण्याची शक्यता वाढते.

ज्योतिष शास्त्रानुसार हे देखील सांगितले जाते कि मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या घरामध्ये या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि त्यांनी आपल्या घरामध्ये फुल किंवा फळ येत नसलेले झाड लावले पाहिजे, असे केल्यामुळे त्यांना जबरदस्त धनलाभ होण्याची शक्यता वाढते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button