celebritiesentertenment

रणवीर सिंग याने चार्ली चॅपलिन यांना आपल्या अंदाजात आदरांजली दिली, पहा व्हिडीओ

बॉलीवूड स्टार अभिनेता रणवीर सिंह आपल्यासमोर वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर येत असतो. प्रत्येक भूमिकेमधून आपल्या प्रेक्षकांना आनंद मिळावा असा त्याचा प्रयत्न असतो. यामधूनच त्याच्या कलेची जाण होते. लोकांना त्याचा हॅपी गो लकी आंदाज नेहमीच आवडतो.

हल्लीच त्याने videos शेअर केली आहेत या video मधून चार्ली चॅप्लिन यांना आदरांजली दिलेली आहे. सध्या रणवीर सिंग स्विझरलँड मध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तेथूनच त्याने व्हिडियो शेयर केली आहेत. ज्यामध्ये तो चार्ली चॅप्लिन भूमिकेत दिसत आहे.

खाली पहा त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ

तुम्हाला रणवीर सिंगचा हा अंदाज कसा वाटला कमेंट मध्ये लिहा.


Show More

Related Articles

Back to top button