पुन्हा जुन्या घरा मध्ये राहत आहे रानू मंडल, लाइमलाइट पासून दूर जगत आहे असे आयुष्य

रेल्वे स्टेशन वर गाणे गाणारी रानू मंडल सोशल मीडिया क्वीन झाली आहे, पण सध्या ती मीडियाच्या नजरे पासून दूर आहे. त्यामुळे तिचे फ़ैन्स हे जाणून घेऊ इच्छित आहे कि सध्या ती काय करत आहे आणि कोठे आहे? त्यामुळे आम्ही आपल्या समोर रानू मंडल बद्दल लेटेस्ट माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामुळे आपल्याला माहीत होईल कि रानू मंडल आता कोठे आहे? रानू मंडल सोशल मीडिया क्वीन झाली आहे, ज्यामुळे तिची फैन फॉलोईंग वाढली आहे. तर चला जाणून घेऊ रानू मंडल बद्दल लेटेस्ट माहिती.

रानू मंडल पूर्वी रेल्वे स्टेशन वर गाणे गाऊन आपले जीवन जगत होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण तिच्या आवाजाने तिला रातोरात लोकांच्या मनामध्ये जागा दिली. त्यामुळेच तिचा व्हिडीओ वायरल झाला. या व्हिडीओ मध्ये रानू अतिशय उत्तम गाणे गातांना दिसत आहे ज्यामुळे रेल्वे स्टेशन वर गाणे गाणाऱ्या रानू मंडल ला हिमेश रेशमिया सारख्या मोठ्या संगीतकाराने तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. ज्यानंतर तिचे हे गाणे रिलीज झाले आणि लोकांच्या भरपूर पसंतीस आले.

मीडिया रिपोर्ट्स अनुसार रानू मंडल सध्या आपल्या जुन्या घरी राहत आहे, जे बंगाल मध्ये आहे. त्यामुळे ही बातमी समजल्यावर तिच्या फैन्स ना मोठा धक्का लागू शकतो. पण ती आपल्या जुन्या घरामध्ये काही कामामुळे थांबली आहे. आपल्या माहितीसाठी अशी बातमी आली होती कि रानू ने आपल्यासाठी नवे घर घेतले आहे, पण यास अधिकृत दुजोरा कोणीही दिलेला नाही आहे. सोशल मीडियावर गाणे वायरल झाल्या नंतर रानू मंडल चा लूक पूर्णतः बदलला होता, ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले होते.

मिळालेल्या माहिती अनुसार रानू मंडल आपल्या जुन्या घरामध्ये राहून आपल्या बायोपिक वर काम करत आहे, ज्यामुळे ती मीडिया पासून दूर आहे. परंतु तिने हल्लीच एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये तिने याबद्दल सांगितलं होत. याचा अर्थ स्पष्ट आहे कि ती आपल्या बायोपिक बद्दल अत्यंत एक्टिव आहे, ज्यामुळे स्क्रिप्ट रायटरला ती भरपूर मदत करत आहे आणि यामुळे ती बंगाल मधील आपल्या जुन्या घरात आहे, ज्यामुळे बायोपिक मध्ये अचूक माहिती मिळू शकेल. या बायोपिकसाठी एका एक्ट्रेसला अप्रोच देखील केले गेले आहे.

रानू मंडल ने आपल्या आयुष्यात कधी विचार नसेल केला कि तिचे नशीब अश्या प्रकारे बदलून जाईल. म्हणून तर म्हणतात कि वेळे पेक्षा शक्तिशाली दुसरं कोणीही नाही. त्यामुळे साधीभोळी महिला रानू मंडल आज एक स्टार झाली आहे. लवकरच रानू मंडल आपल्या आवाजाची जादू पुन्हा पसरवण्यासाठी तयार होणार आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लोक तिचा उत्साह वाढवतील अशी आशा आहे.