health

पोटाची चर्बी कमी करण्यासाठी अविश्वसनीय उपाय, नक्की करून पहा

वजन वाढल्याने त्रस्त झालेल्या लोकांच्यासाठी अनेक उपाय मिळतील पण जेव्हा गोष्ट कंबरेची किंवा त्याच्या खालील भागाची चर्बी कमी करण्याची वेळ येते तेव्हा हे सर्व उपाय व्यर्थ होतात. पण आज आम्ही तुम्हाला कंबरेची चर्बी किंवा पोटाच्या खालची चर्बी कमी करण्याचे उपाय सांगत आहोत.ज्यामुळे तुमची कंबर एकदम स्लिम आणि फिट होईल.

बैलेंस डाइट आणि रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे तुम्ही वजन कंट्रोल करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे काही असे फूड सांगत आहोत जे खाण्यामुळे तुम्ही तुमची कंबर आणि पोटाचा खालचा भाग स्लिम करू शकता. येथे आम्ही तुम्हाला डाइट करण्यासाठी सांगत नाही आहोत तर हे काही असे खाद्य पदार्थ आहेत जे वेगाने वजन कमी करतात जसे लिंबूपाणी, जडीबुटी, ग्रीन टी इत्यादी चला पाहूया यांच्या बद्दल.

चमत्कारीक उपाय जे पोटाचा खालचा भाग स्लिम करतात

तुळशीचे कोवळे आणि ताजे पाने बारीक वाटून पेस्ट तयार करा यास दह्या सोबत लहान मुलांना खाण्यास दिल्याने अतिरिक्त चर्बी तयार होणे थांबते. तुळशीच्या पानांचा 10 ग्राम रस 100 ग्राम पाण्यात एकत्र करून पिण्यामुळे शरीराचा ढीलेपणा आणि अतिरिक्त चर्बी कमी होते. तसेच तुळशीच्या पानांचा रस 10 थेंब आणि मध 2 चमचे 1 ग्लास पाण्यात एकत्र करून काही दिवस पिण्यामुळे वजन कमी होते.

रात्री झोपण्याच्या अगोदर त्रिफला चूर्ण 15 ग्रान घ्यावे आणि हलक्या गरम पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी हे पाणी गाळून मध टाकून काही दिवस प्यावे. यामुळे वजन वेगाने कमी होते. त्रिफला, त्रिकुटा, चित्रक, नागरमोथा आणि वायविंडग एकत्र करून काढा बनवून गुगुल टाकून सेवन करावे. त्रिफला चूर्ण मधाच्या सोबत 10 ग्राम मात्रेत दिवसातून 2 वेळा घ्यावे यामुळे देखील फायदा होतो.

गुलबेल, हरड, बेहडा आणि आवळा एकत्र करून काढा बनवा यामध्ये शुध्द शिलाजीत मिक्स करून खाण्यामुळे वजन कमी होते आणो पोट व कंबरेची अतिरिक्त चर्बी कमी होते.

गुलबेल 3 ग्राम आणि त्रिफला 3 ग्राम कुटून चूर्ण बनवा आणि सकाळ संध्याकाळ मधा सोबत चाटण्यामुळे वजन कमी होते.

बटाटे उकडून गरम रेती मध्ये शेकून खाण्यामुळे वजन कमी होते.

100 ग्राम हुलगा डाळ दररोज सेवन केल्याने चर्बी कमी होते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : केसांना कलर करताना या चुका करणे टाळा, अन्यथा…


Show More

Related Articles

Back to top button