Raksha Bandhan 2019: राखी आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

Raksha Bandhan 2019 Marathi Messages, Status, Quotes & Wishes: या वर्षी रक्षाबंधन 15 ऑगस्ट 2019 रोजी आहे. या दिवसाची प्रत्येक बहीण वर्षभर वाट पाहत असते. कारण हा दिवस बहीण भावाच्या नात्याला घट्ट करणारा दिवस आहे. बहीण भावाच्या नात्यामध्ये भलेही वर्षभर रुसवा फुगवा झालेला असला तरी या दिवशी प्रत्येक भावाला आपल्या बहिणीची आणि प्रत्येक बहिणीला आपल्या भावाची आठवण येतेच आणि त्यांच्यातील वर्षभराचा रुसवा फुगवा दूर होण्यास हा दिवस कारणीभूत होतो.  पण या प्रसंगी आपण सगळे मंग आपण बहीण असो किंवा कोणाचे भाऊ रक्षाबंधन (Raksha Bandhan) मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं शेयर करतो.

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2019) खास बनवण्यासाठी आम्ही तुमच्या या गरजेला पूर्ण करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत काही खास

रक्षाबंधन (Raksha Bandhan) मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं

चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहिणीचं प्रेम म्हणजे

रक्षाबंधन….

हातावर सोन्याचे 3-4

ब्रेसलेट घातल्यावर जेवढे

श्रीमंत वाटत नाही तेवढे

बहिणीने राखी

बांधल्यावर वाटते….

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

जान बोलणारी GF नसली

तरी चालेल, पण Oye Hero

बोलणारी बहीण असली पाहिजे.

Love You Sis…

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण

रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

RakshaBandhan 2019: राखी नव्हता बांधत भाऊ, रागाने बहिणीने ओढले केस आणि… पहा VIDEO

मायेचं साजूक तूप आईचं दुसरं रूप,

ममतेचं रान ओलंचिंब

पाण्यातील आपलंच प्रतिबिंब

जागा जननीचे भरून काढण्या

निर्मिली आई नंतर ताई

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Raksha Bandhan Video Status

Raksha Bandhan GIF Status

[Best] Marathi Status and Quotes for WhatsApp and FB 2019

वर दिलेले रक्षाबंधन (Raksha Bandhan) मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं तुम्ही आपल्या Facebook, WhatsApp आणि इतर सोशल मीडियावर शेयर करू शकता.

वाचा: Independence Day Quotes in Marathi

Tags : Raksha Bandhan, Raksha Bandhan Status in Marathi, Raksha Bandhan Wishes in Marathi, Raksha Bandhan Quotes in Marathi, Rakhi Status in Marathi, रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here