viral

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची जुगलबंदी..! पहा टीझर

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत हा डॉनच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे.

टीझरची सुरुवातच नाना पाटेकर यांच्या ‘काला, कैसा नाम है रे…’ या डायलॉगनं सुरु होतो.

धनुषनं या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. २७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधीच या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

टीझर प्रदर्शित झाल्याबरोबर लगेचच लाखो प्रेक्षकांनी तो यूट्यूबवर पाहिला आहे.

पाहा ‘काला’चा टीझर

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सावधान… जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर आधी हे वाचा


Show More

Related Articles

Back to top button