Uncategorized

बजरंगबलीच्या कृपेने या 6 राशी होणार राहू-केतूच्या संकटातून मुक्त, जीवनामध्ये येणार भरपूर आनंद

ज्योतिषशास्त्रा मध्ये राहू आणि केतू पाप ग्रह मानले गेले आहेत जर हे व्यक्तीच्या कुंडली मध्ये प्रवेश करतात तर त्या व्यक्तीच्या जीवना मध्ये अनेक समस्या उत्पन्न होतात. राहू आणि केतू नेहमी व्यक्तीच्या जीवनात सामास्या निर्माण करणारे ग्रह मानले गेले आहेत यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समया होऊ शकतात. तर महाबली हनुमान जे संकट मोचन मानले गेले आहेत हे आपल्या  भक्तांना सगळ्या प्रकारच्या समस्येतून बाहेर काढतात. ज्योतिष शास्त्रा अनुसार हनुमानाच्या कृपेने काही राशी राहू आणि केतूच्या संकटापासून मुक्त होणार आहेत आणि त्यांच्या जीवना मध्ये आनंद येणार आहे. चला पाहू या बद्दल अधिक माहिती.

हनुमानाच्या कृपेमुळे कोणत्या राशी राहू आणि केतूच्या संकटा पासून मुक्त होणार

वृषभ राशीवर हनुमानाची कृपा नेहमी राहते ज्यामुळे राहू आणि केतूचा वाईट प्रभाव समाप्त होणार आहे. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोठा फायदा मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रा मध्ये आपली प्रगती होऊ शकते आणि बढती मिळू शकते. आर्थिक समस्ये पासून सुटका होऊ शकते. आपल्या कडून उचलले गेलेली पाउले आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातील आपले थांबलेले कार्य पूर्ण होऊ शकतात. आपण आल्या परिवारा सोबत फिरण्यास जाण्याचा प्लान करू शकता.

कर्क राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा राहील ज्यामुळे राहू आणि केतू मुळे येणाऱ्या समस्ये पासून मुक्ती मिळेल. आपण नवीन वस्त्र आणि आभूषण खरेदी करू शकता. समाजा मध्ये आपला मानसन्मान वाढेल. आर्थिक प्रगती होईल आणि घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

सिंह राशी च्या लोकांवर बजरंगबली आपली कृपा करतील ज्यामुळे आपल्याला धन प्राप्तीचे योग आहेत. आपल्याला राहू आणि केतूच्या वाईट प्रभावा पासून मुक्ती मिळेल. जे कार्य दीर्घकाळा पासून प्रलंबित आहेत ते यशस्वी होऊ शकतात. आपल्या योजना सफल होऊ शकतात. जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील लोकांची चांगली साथ मिळेल.  अचानक शुभ वार्ता येऊ शकते.

कन्या राशीच्या लोकांना हनुमानाच्या कृपेने राहू आणि केतूच्या समस्ये पासून सुटका मिळेल. आपले अडकलेले धन पुन्हा आपल्यास प्राप्त होईल. पैश्याच्या संबंधित समस्या दूर होऊ शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येतून बाहेर येऊ शकता. मित्रांकडून फायदा होईल.

धनु राशीच्या लोकांचे हनुमानाच्या कृपेने ठरवलेली कार्य पूर्ण होऊ शकतात आपल्या वरील राहू आणि केतूचा प्रभाव समाप्त होत आहे. ज्याचा चांगला फायदा आपल्याला जाणवेल. आपल्न ठरवलेली कार्य पूर्ण होतील. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. अचानक धन लाभ होऊ शकतो.

कुंभ राशीच्या लोकांवर बजरंगबलीची कृपा टिकून राहील. आपल्या जीवनावर असलेला राहू केतूचा प्रभाव दूर होईल. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. नव्या लोकांच्या सोबत भेटीगाठी होतील. आपल्याला आर्थिक समस्ये पासून सुटका मिळेल आणि नवीन धन कमावण्याचे मार्ग मिळतील.

इतर राशीसाठी कसा राहील येणारा काळ

मेष राशीच्या लोकांनी येणाऱ्या काळा मध्ये धैर्याने राहिले पाहिजे. नकारात्मक विचार आणि वातावरणा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपण धन कमावण्याच्या विविध मार्गांच्या बाबतीत विचार करू शकता. प्रोपर्टीच्या बाबतीत आपल्याला मध्यम लाभ होऊ शकतो. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करणे आपल्यासाठी कठीण होऊ शकते. आपले सर्व कामे वेळेवर पूर्ण करावीत धैर्याने आपली सगळी कामे पूर्ण करण्याची गरज आहे.

मिथुन राशीच्या लोकांना येणाऱ्या काळात अतिरिक्त जिम्मेदारी मिळू शकते. आपण मिळालेल्या जबाबदारीला योग्य पद्धतीने निभावून न्यावी. आपल्या कार्यक्षेत्रा मध्ये अधिक कार्यभार असल्यामुळे मानसिक तणाव राहू शकतो. व्यापारा मध्ये अनेक बाबतीत तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण कोणतेही कार्य प्लानिग करून करावे.

तुला राशीच्या लोकांच्यासाठी येणारा काळ मिश्र राहील. आर्थिक स्थितीमध्ये काही मोठे बदल होऊ शकतात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपल्या इच्छा वाढू शकतात त्यामुळे आपण आपल्या अपेक्षा संतुलित करावी. व्यापारा निमित्त प्रवास घडू शकतो. आपल्या मेहनतीला यश मिळेल. कोणत्याही जोखमीचे कार्य करू नका. आपली मोठी चिंता दूर होऊ शकते. कोणतेही कागदपत्रे हस्ताक्षर करण्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यावीत.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मध्यम काळ राहील. आपल्या कामकाजामध्ये नवीन प्रयोग करण्यात आपण यशस्वी होऊ शकता. आपल्यासाठी येणारा काळ ठीकठाक राहील. आपले उच्च अधिकारी आपल्यावर प्रसन्न राहतील जीवनसाथी सोबत मतभेद होऊ शकतात. जमिनीच्या संबंधित कार्यामध्ये सफलता मिळू शकते. कोणत्याही वादविवादा मध्ये पडणे टाळावे.

मकर राशीसाठी येणारा काळ सामान्य राहील. आपल्या कार्य क्षेत्रातील एखाद्या अश्या व्यक्ती सोबत भेट होऊ शकते ज्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कठीण प्रसंगांना दूर करण्यासाठी आपण आपल्या बुद्धीमानीचा वापर करावा. मित्रांची साथ मिळेल. एखादा नवीन सौदा करत असाल तर त्यामध्ये फायदा मिळू शकतो. जर एखादी जुन्या आजाराने त्रासलेले राहू शकता. आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.

मीन राशीच्या लोकांच्यासाठी येणारा काळ हा थोडा चिंताजनक असू शकतो.  महत्वाची कामे करतांना घाई करू नये अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या जीवना मध्ये यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ आवश्य मिळेल. एखाद्या जुन्या कार्यास पूर्ण केल्यामुळे फायदा मिळू शकतो. नवीन काम सुरु करण्या पेक्षा जुने काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. आपले आरोग्य मध्यम राहील.

Related Articles

Back to top button