astrology

राशीभविष्य दि. 17 एप्रिल 2018: आजचा मंगळवार या 4 राशीसाठी राहील शुभफलदायी

राशीभविष्य दि. 17 एप्रिल 2018: आजचा मंगळवार या 4 राशीसाठी राहील शुभफलदायी

मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.

वृषभः लक्ष्मीला अभिषेक करुन कुंकुमार्चन करावे, आर्थिक लाभ.

मिथुन: पूर्वजांच्या दोषामुळे प्रगतीत अडथळे येतील.

कर्क: प्रेमप्रकरणे किंवा प्रेमविवाहाचे योग येतील.

सिंह: समजुतीच्या घोटाळय़ामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

कन्या: जोडीदाराकडून फसवणूक, नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.

तुळ: आर्थिक बाबतीत जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी.

वृश्चिक: दांपती दोषामुळे संसारात विघ्ने येण्याची शक्मयता.

धनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून दूर राहा.

मकर: नोकरचाकर फसवतील, नातेवाईकांची प्रकरणे टाळा.

कुंभ: जो व्यवसाय वा उद्योग कराल त्यात भाग्योदय.

मीन: कुणाला केलेली मदत ऐनवेळी उपयोगी पडेल.


Show More

Related Articles

Back to top button