astrology

राग नाकावर घेऊनच जन्माला येतात या 6 नावाच्या मुली, पहा काय असते खास बात

ज्योतिषशास्त्रा मध्ये नावाला भरपूर महत्व आहे. नावाचे पहिले अक्षर ज्योतिष शास्त्रामध्ये सांगते की कोणाच्या जीवनामध्ये सुख आणि दुखः केव्हा येणार आहे. नावा वरून कोणाचेही व्यक्तिमत्व ओळखले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला B, H, L, P, R आणि S नावाच्या मुलींच्या स्वभावाबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ज्यामुलींचे नाव B, H, L, P, R आणि S अक्षरापासून सुरु होते त्यांचा स्वभाव कसा असतो.

कसा असतो B, H, L, P, R आणि S नावाच्या मुलींचा स्वभाव

ही गोष्ट तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जन्मवेळ आणि स्थान याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर पडतो. पण, जन्माच्या नंतर जे नाव दिले जाते त्याचा प्रभाव देखील त्याच्या स्वभावावर पडतो. काही असे लोक असतात ज्यांची नावे सारखी असली तर त्यांचा स्वभाव देखील सारखाच असतो. तुम्हाला आश्चर्य होईल की B, H, L, P, R आणि S नावाच्या मुलींचा स्वभाव रागीट असतो. या नावाच्या मुलींना लवकर राग येतो. परंतु या मुलींमध्ये काही चांगले गुण देखील असतात.

B नावाच्या मुलींचा स्वभाव

ज्यामुलीचे नाव बी वरून सुरु होते तिचा स्वभाव साफ मनाचा असतो. पण वेळोवेळी राग येणे ही तिची सर्वात मोठी समस्या असते. बहुतेक वेळा या नावाच्या मुली आपला राग दुसऱ्यावर काढतात. परंतु जास्त राग असून देखील हे लोक चांगले असतात.

H नावाच्या मुलींचा स्वभाव

यानावाच्या मुली दुसऱ्या सोबत हिळूनमिसळून राहणे पसंत करतात. यांना घर आणि परिवारात सर्वांची काळजी घेणे आवडते. या मुली आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या मान-सन्मानासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण लहानमोठ्या गोष्टी बद्दल राग येणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. या आपल्या रागावर कंट्रोल ठेवू शकत नाहीत आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.

L नावाच्या मुलींचा स्वभाव

या नावाच्या मुली असे कोणतेही काम करणे पसंत करत नाहीत ज्यामुळे त्यांची छवी खराब होईल. अश्या मुली सर्व कामामध्ये पुढे असतात. या नावाच्या मुलींना आपल्या जीवना मध्ये नवीन नवीन गोष्टी आजमावण्याची आवड असते. पण यांचा राग यांना कमजोर करतो. या कधीही कोणावरही आपला राग व्यक्त करतात. पण या मनाने चांगल्या असतात.

P नावाच्या मुलींचा स्वभाव

या नावाच्या मुलींचा स्वभाव रागीट असतो. यामुलींचा स्वभाव जास्त बोलणारा किंवा एकदम शांत राहणारा असू शकतो. या नावाच्या मुलींना कमी बोलणे, आपल्या जगामध्ये रमणे आवडते. या आपला राग कधीही दुसऱ्या वर नाही तर स्वतःवर काढतात. रागामध्ये बऱ्याचदा या आपले स्वताचे नुकसान करतात.

R नावाच्या मुलींचा स्वभाव

या नावाच्या मुली दिसण्यास सुंदर असण्याच्या सोबतच बुद्धीने हुशार असतात. यामुळे लोक यांच्याकडे सहज आकर्षित होतात. अश्या मुली समाजासाठी कार्य करतात. पण राग यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. याना राग आणि प्रेम कसे करावे माहीत असते. पण हे आपले दुखः लपवू शकत नाहीत.

S नावाच्या मुलींचा स्वभाव

या नावाच्या मुली प्रेमा मध्ये तुमची सोबत करणाऱ्या असतात. पण दुश्मनी देखील या तेवढ्याच कट्टरपणे निभावतात. या दिसण्यास भोळ्या असतात. पण राग यांना सर्वात जास्त येतो. यांच्या रागीट स्वभावामुळेच लोक यांच्या पासून दूर जातात.


Show More

Related Articles

Back to top button