health

फक्त 1 चमचा 20 वर्षाची जवानी देतो, कारण हे संपूर्ण शरीराचा कायाकल्प करते

आज आम्ही एक अशी औषधी सांगत आहोत जे शरीराच्या सर्व अंगांना ताजेतवाने बनवेल. जे कैंसरच्या रुग्णांसाठी आयुर्वेदातील संजीवनी आहे ज्याचे नाव पुनर्नवा आहे. पुनर्नवा संस्कृतचे दोन शब्द पुन: अर्थात “पुन्हा” आणि नव म्हणजे “नवीन” ने बनला आहे. पुनर्नवा औषधी मध्ये नावा प्रमाणे शरीराला पुन्हा नवीन बनवणारे गुण आहेत. यासाठी याला आजारा सोबत लढण्या सोबतच कैंसरच्या इलाजासाठी वापरला जातो. या औषधीचा 1 चमचा जेवणा मध्ये म्हणजेच भाजी मध्ये मिक्स करून खाण्यामुळे म्हातारपण येत नाही अर्थात म्हातारा व्यक्तीही शरीर ताजे झाल्यामुळे जवान होतो. पुनर्नवा या औषधीला मराठी मध्ये घेटुली असे म्हणतात.

मुंग किंवा चण्याची डाळ मिक्स करून याची छान भाजी बनते, जी शरीराची सूज, मूत्ररोग, हृदयरोग, दमा, अंगदुखी, मंदाग्नी, उलटी, कावीळ, रक्ताल्पता, यकृत व प्लीहा चे विकार, म्हातारपण थांबवणे, तरुण बनवून ठेवणे इत्यादी फायदे देते. याची ताजी पानांच्या 15-20 मि.ली. रसात चिमुटभर काळीमिरी आणि थोडेसे मध मिक्स करून पिणे ही फायदेशीर आहे. भारता मध्ये ही भाजी सर्वत्र मिळते.

पुनर्नवाचे शरीरावर होणारे रसायन कार्य :

दुध, अश्वगंधा इत्यादी रसायन द्रव्य रक्त-मासादी वाढवून शरीर बलवर्धक करते पण पुनर्नवा शरीरातील साचलेले मल बाहेर काढते त्यासाठी मल-मुत्रादी मार्गाचा वापर करते आणि शरीराचे पोषण करते. म्हातारपणात शरीरात साठलेल्या मलाचे उत्सर्जन योग्य होत नाही. पुनर्नवा हे कार्य करते आणि हृदय, नाभी, डोके, स्नायू, आतडे आणि रक्तवाहिन्या शुध्द करते. ज्यामुळे हृदयरोग, मधुमेह, दम, हाइ ब्लडप्रेशर इत्यादी म्हातारपणात होणारे आजार होत नाहीत. हे हृदयाची क्रिया सुधारून हृदय शक्ती वाढवते. पाचकाग्नी वाढवून रक्तवृद्धी करते.

पुनर्नवा चे चमत्कारीक फायदे :

रक्तातील विषारी पदार्थ दूर करण्यासाठी पुनर्नवा वापरले जाते ज्यामुळे अनेक रोग नष्ट होतात.

पुनर्नवा चा उपयोग सांधेद्खी मध्ये आराम देते. हे कोणत्याही प्रकारच्या आर्थराइटिस मध्ये उपयोगी ठरते.

पुनर्नवा शरीराला उर्जा देते. हे मांसपेशी मजबूत करते आणि कमजोरी आणि दुबळेपण दूर करते.

पुनर्नवा पोटाच्या संबंधीत आजार दूर करते. अपचन, पोटामध्ये आवश्यक अमलाची कमी इत्यादी समस्या दूर करते.

कोणत्याही प्रकारचे चर्मरोग, जखमेचे निशाण, डाग, धब्बे यावर पुनर्नवाच्या मुळांना वाटून लेप लावावा. काही दिवसातच फरक जाणवेल.

पुनर्नवा आवश्यक तेवढे वजन ठेवण्यासाठी मदत करते. अतिरिक्त चर्बी कमी करते तर अशक्त, दुबळेपणा कमी करते.

पुनर्नवा चे नियमित सेवन मूत्रप्रवाह व्यवस्थित ठेवते ज्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी राहते.

पुनर्नवा कैंसर रुग्णांसाठी संजीवनी आहे कारण हे नवीन कोशिका बनवते. या नवीन कोशिका कैंसर सोबत लढण्यास शक्ती प्रदान करतात.

पैरालिसिस मुळे शरीराचा एखादा भाग सुन्न पडला असेल किंवा मांसपेशी कमजोर झाल्या असतील तर ही समस्या पुनर्नवाच्या सेवनामुळे दूर होते.

डोळ्यामधून पाणी येणे, खाज सुटणे या समस्या होत असतील तर पुनर्नवाची मुळे दुध किंवा मधामध्ये घासून डोळ्यांना काजळ लावतो त्या प्रमाणे लावावे.

पोटाच्या आजारात गोमुत्र आणि पुनर्नवा सम प्रमाणात मिक्स करून प्यावे.

पोटामध्ये गैस झाला असल्यास 2 ग्राम पुनर्नवा मुळाचे चूर्ण, अर्धा ग्राम हिंग आणि 1 ग्राम काळे मीठ गरम पाण्यासोबत घ्यावे.

10 ग्राम भारंगमूल चूर्ण आणि 10 ग्राम पुनर्नवा चूर्ण, 300 मि.ली. पाणी उकळवून काढा बनवा. 50 मिली बाकी राहील तेव्हा सकाळ-संध्याकाळ प्यावे. यामुळे दमा आजार कमी होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दुधा मध्ये फक्त 1 तुळशीचे पान या 5 असाध्य रोगांचा खात्मा करतो


Show More

Related Articles

Back to top button