viral

पुलवामा हल्ल्याचा विरोध करण्यासाठी लोकांनी शोधली नवीन पध्दत, पाकिस्तानी ड्रायव्हरला चालवायला लागली आपल्याच झेंड्यावरून बस

पुलवामा हल्ला झाल्या नंतर संपूर्ण देशामध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध विरोध-प्रदर्शन सुरु आहे. लोक यासाठी निरनिराळे पध्द्ती शोधून काढत आहेत. काही लोकांनी पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या नावावर बूट-चप्पलचे भाव कमी केले आहेत तर काहींनी रस्त्याच्या मध्ये पाकिस्तानचा झेंडा काढून त्यांचा राग व्यक्त केला आहे.

अमृतसर मधून असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये स्थानिक लोकांनी पाकिस्तानी झेंडा रस्त्या वर अंथरून ठेवलेला दिसत आहे ज्यामुळे दिल्ली-लाहोर बस त्यावरून जाईल अशी व्यवस्था झाली आहे. इच्छा नसतांना देखील बस ड्रायव्हरला असे करावेच लागले. चला संपूर्ण व्हिडीओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल.

वाचा : भारताच्या कारवाईचा परिणाम पाकिस्तान वर दिसायला लागला, जाणून घ्या काय झाली अवस्था

मित्रानो, आशा आहे तुम्हाला आमचे हे आर्टिकल आवडले असेल, आवडले असेल तर लाइक आणि शेयर करणे विसरू नका.


Tags
Show More

Related Articles

Back to top button