celebrities

भारतीय टीमची सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटर, सचिनने देखील केली प्रसंशा, पहा तिचे वायरल फोटोज

नव्याने भारतीय महिला टीम मध्ये निवडण्यात आलेली 23 वर्षीय प्रिया पुनिया ही भारतीय टीम मधील सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटर मानली जात आहे. प्रिया संघात येण्या अगोदर स्मृती मंधानाला सगळ्यात सुंदर महिला खेळाडू मानली जात होती.

पण प्रिया फक्त तिच्या सुंदरते मुळे भारतीय क्रिकेट टीम मध्ये निवडली गेली नाही आहे तर प्रियाने भारतीय टीम मध्ये सहभागी होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. प्रियाने भारतीय क्रिकेट टीम मध्ये वेदा कृष्णमूर्तीची जागा घेतली आहे. प्रिया पुनियाची निवड न्यूझीलंड दौऱ्यासाठी झालेली आहे.

असा होता प्रिया पुनियाचा संघर्ष

प्रिया पुनियाचे वडील सुरेंद्र पुनिया यांचे स्वप्न होते कि प्रिया एक विश्व प्रसिध्द खेळाडू बनावी. प्रियाची इच्छा पूर्वी फुटबॉलमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एक भूखंड विकत घेतला. भूखंड घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण संपत्ती विकली होती.

परंतु प्रिया क्रिकेट कडे आकर्षित होऊ लागली त्यानंतर तिच्या वडिलांनी मैदाना मध्ये एक पिच बनवला. त्याच सोबत त्यांनी एक नेट तयार केला.

सचिनचे ट्वीट

प्रियाच्या वडिलांनी प्रियाला क्रिकेटर बनवण्यासाठी घेतलेल्या मेहनती बद्दल सचिनने ट्विट केले ज्यामध्ये सचिन म्हणतो ‘मेहनत आणि खरा पाठींबा असला कि यशाचा मार्ग कसा बनतो हे यावरून दिसते.’

वरील इमेज मध्ये प्रिया आपल्या भावा सोबत दिसत आहे.

प्रियाने मेहनतीने आणि जिद्दीने भारतीय टीम मध्ये जागा मिळवली आहे.

प्रियाचे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. तुम्हाला भारतीय टीम मधील ही नवी सदस्य आवडली असेल तर पोस्ट शेयर करण्यास विसरू नका

लाईक करा आमचे पेज


Tags
Show More

Related Articles

Back to top button