शनिवारच्या दिवशी या गोष्टींची काळजी घ्या, शनिदेव करतील कृपा, धनाच्या संबंधित समस्या होतील दूर

0
19

शनिवार चा दिवस हा न्याय देवता मानल्या जाणाऱ्या शनिदेवाला समर्पित आहे, या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. लोक शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून त्यांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोक असे आहेत जे शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. शनिदेव हे न्याय देवता मानले जातात व्यक्तीच्या कर्माच्या अनुसार ते लोकांना फळ देतात. जे लोक आपल्या जीवनामध्ये चांगले कार्य करतात त्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि शनी देव यांना जीवनातील सगळे दुःख आणि समस्याच दूर करतात पण जे लोक चुकीच्या मार्गावर जातात त्यांना शनिदेव दंडित करतात.

जर तुम्हाला वाटते कि शनी देव आपल्यावर प्रसन्न राहावे तर आपल्याला काही अशी काही कामे आहेत जी शनिवारच्या दिवशी चुकूनही केली नाही पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या गोष्टी बद्दल माहिती देणार आहोत. ज्यांच्या बद्दल आपण शनिवारी सावधानी बाळगली पाहिजे यामुळे शनिदेव आपल्यावर कृपा दृष्टी करतील आणि आपल्या जीवनातील धनाच्या संबंधीतील समस्या दूर करतील.

चला जाणून घेऊ शनिवारच्या दिवशी कोणत्या सावधानी बाळगल्या पाहिजेत

जर आपण शनिवारच्या दिवशी चांदीचे दागिने खरेदी करून कोणाला गिफ्ट केले तर यामुळे आपल्यावर कर्ज वाढते, त्यामुळे या दिवशी आपण हे काम करू नये.

आपण शनिवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यांचे दान करू नये अन्यथा यामुळे आपल्या कामकाज आणि व्यापारा मध्ये नुकसान होऊ शकते.

जर आपण शनिवारी चांदी, लोह किंवा स्टील ने बनलेल्या वस्तू खरेदी करून कोणास उपहार देत आहात तर त्यामुळे नात्या मध्ये तणाव निर्माण होतो.

आपण शनिवारच्या दिवशी लाल कपडा खरेदी करून कोणासही उपहार देऊ नये अन्यथा यामुळे आपल्याला समाजा मध्ये अपमानित व्हावे लागू शकते.

आपण शनिवारी चमेली चे अत्तर खरेदी करून कोणासही देऊ नये अन्यथा यामुळे आपले शरीर आजाराच्या विळख्यात पडू शकते.

जर आपण शनिवारच्या दिवशी जिलेबी किंवा इमरती सारखे नारंगी मिठाई एखाद्यास देता तर यामुळे आपल्या जीवना मध्ये दुर्घटना होण्याची शक्यता वाढते.

आपण शनिवारच्या दिवशी पांढरा कापड खरेदी करून कोणासही देऊ नये अन्यथा यामुळे घरा मध्ये कौटुंबिक वाद उत्पन्न होऊ शकतात.

जसे कि आपल्याला माहीत आहेच शनिदेव हे क्रोधी स्वभावाचे आहेत आणि आपल्या कडून एक छोटीसी जरी चूक झाली तरी यामुळे आपल्याला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. वर काही सावधानी बाळगल्या तर त्यामुळे आपल्याला लाभ मिळू शकतो. जर आपल्याला वाटते कि शनी देव आपल्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव करू नये आणि आपले जीवन आनंदाने व्यतीत व्हावे तर वर दिलेल्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे.