money

PPF, Sukanya Samriddhi, NSC, Kisan Vikas Patra Interest Rate – Marathi Info (July-September, 2018)

PPF, Sukanya Samriddhi, NSC, Kisan Vikas Patra Interest Rate (July-September, 2018) : तुम्हाला या योजनांमध्ये काय इंटरेस्ट रेट सरकार सध्या देत आहे याची माहिती येथे वाचा.

बहुतेक लोक सरकारी Small Saving Schemes मध्ये गुंतवणूक करतात.

चला पाहू सरकारच्या स्माल सेविंग्स स्कीम (छोटी बचत योजना) मध्ये व्याजाचे दर काय मिळत आहेत.

लक्षात असू द्या या सर्व योजनांमध्ये सरकार प्रत्येक तीन महिन्यात व्याजाचे दर म्हणजेच इंटरेस्ट रेट चेंज करू शकतात.

खालील Interest rate हे जुलै-सप्टेंबर 2018 साठी आहेत. पुढील काळात हे व्याजाचे दर बदलू शकतात.

वेळोवेळी ही पोस्ट अपडेट करण्यात येईल.

छोट्या बचत योजनां वर व्याज दर (Small Savings Scheme Interest Rates) (July-September-2018)

लक्षात ठेवा की July-September-2018 च्या व्याज दरा मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील वेळेस देखील व्याज दरात कोणताही बदल केला गेला नव्हता.

तसे पाहता इंटरेस्ट रेट जानेवारी-मार्च-2018 तिमाही मध्ये होते तेच जुलै-सप्टेंबर-2018 तिमाही मध्ये आहेत.

लक्ष द्या पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजने व्यतिरिक्त जुन्या खात्यांवर या व्याजदर मध्ये कोणताही फरक नाही पडला आहे.

जसे तुम्ही पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपाजिट उघडले असेल तर व्याजदर 8% p.a. असेल तर तुम्हाला पूर्ण अवधी दरम्यान 8% p.a. रिटर्न मिळेल. सरकार कडून केल्या गेलेल्या व्याजदर बदलाचा तुमच्या डिपाजिट वर कोणताही फरक पडणार नाही.

फरक त्या डिपाजिट वर होईल जे तुम्ही भविष्यात करणार आहेत.

पब्लिक प्रोविडेंट फण्ड आणि सुकन्या समृद्धि योजना खाता मध्ये फरक पडेल कारण तुमच्या जमा केलेल्या राशीवर तुम्हाला नवीन इंटरेस्ट रेट ने व्याज मिळेल.

Public Provident Fund (PPF interest Rate) (पब्लिक प्रोविडेंट फण्ड): 7.6% p.a.

Sukanya Samriddhi Scheme Interest Rate (सुकन्या समृद्धि योजना): 8.1% p.a.

Senior Citizens Savings Scheme Interest Rate (वरिष्ठ नागरिक बचत योजना): 8.3% p.a.

Post Office Monthly Income Scheme Interest Rate (डाकघर मासिक आय खाता): 7.3% p.a.

National Savings Certificate (NSC) Interest Rate (राष्ट्रीय बचत पत्र): 7.6% p.a.

Kisan Vikas Patra (KVP) Interest Rate (किसान विकास पत्र): 7.3% p.a.

Post Office Savings Account Interest Rate (डाकघर बचत खाता): 4.0% p.a.

1 year Time Deposit Interest Rate (1 वर्षीय जमा खाता): 6.6% p.a.

2 year Time Deposit Interest Rate (2 वर्षीय जमा खाता): 6.7% p.a.

3 year Time Deposit Interest Rate (3 वर्षीय जमा खाता): 6.9% p.a.

5 year Time Deposit Interest Rate (5 वर्षीय जमा खाता): 7.4% p.a.

5 year Recurring Deposit Interest Rate (5-वर्षीय डाकघर आवर्ती जमा खाता): 6.9%


Tags
Show More

Related Articles

Back to top button