entertenment

टीव्ही जगतावर पुन्हा शोककळा, या गंभीर आजारा सोबत लढा देत आहे ‘भाभी जी घर पर है’ ची गोरी मैम

‘भाभी जी घर पार है’ या प्रसिध्द टीव्ही शोचे कलाकार हे या शोचा आत्मा आहेत. अंगुरी भाभी, गोरी मेम, विभूती भैया, तिवारी जी आणि इतर कलाकार आप आपल्या भूमिकेत एकदम फिट आहेत आणि त्यांची ती ओळख झालेली आहे. हा शो सध्या सर्वात यशस्वी शो पैकी एक आहे. पण या शो मधून एक बातमी आली आहे की अनीता भाभीची भूमिका करणारी कलाकार सौम्या टंडन शो सोडणार आहे.

शो च्या प्रोड्युसर अनुसार ही एक अफवा आहे.

पण या शोचे प्रोड्युसर बेनेफर कोहली यांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे आणि ही केवळ एक अफवा असल्याचे म्हंटले आहे.

कोहली यांनी सांगितले की सौम्याला हेपेटाइटिस

सौम्याला हेपेटाइटिस झाला आणि ती आपला उपचार करून घेत आहे आणि लवकरच ती शुटींगवर येईल. या अगोदर याबातम्या आल्या येत होत्या कि सौम्या शो सोडून बिग बॉस सीजन 11 मध्ये शामिल होणार आहे.

असे मानले जात होते की शिल्पा प्रमाणे जर सौम्या देखील शो सोडेल तर..

यामुळे शो च्या टीआरपी वर वाईट परिणाम पडला. पण आता बातमी ही आहे की सौम्या जाणार नाही तर त्यामुळे याचा काही परिणाम होणार नाही.

शिल्पा शिंदे

सौम्या या शोमध्ये मागील तीन वर्षा पासून काम करत आहे. या अगोदर अंगुरी भाभीची मुख्य भूमिका शिल्पा करत होती परंतु प्रोड्युसर विकास गुप्ता सोबत वाद झाल्याने तिने हा शो सोडला होता. तिच्या जागी आता शुभांगी अत्रे अंगुरी भाभीची भूमिका करत आहे.


Show More

Related Articles

Back to top button