entertenment

नेत्यांचे हे फनी फोटो पाहून हसून हसून पोट दुखेल

सोशल मिडियावर नेता असो किंवा अभिनेता जर त्यांचे फनी फोटो असतील तर ते व्हायरल झालेच म्हणून समजा कारण हसायला आणि हसवायला कोणाला आवडत नाही असे नाही. आज येथे काही नेत्यांचे फनी फोटोज आपण पाहणार आहोत जे पाहून आपणच काय स्वता त्या नेत्यांना सुध्दा हसायला येईल.

या फोटोज मध्ये फोटोग्राफरने परफेक्ट टाइमिंगवर फोटो घेतले आहे त्यामुळे हे फोटो फनी झाले आहेत. चला पाहू हे फोटो.

कोणी यांना खाज-खरुजचे मलम आणून द्यारे.

बिहार मध्ये चारा घोटाळ्या नंतर कुरमुरे घोटाळा करताना नेते मंडळी.

वाटते चाचा जरा जास्तच एक्साईटेड झाला आहे.

सॉरी…गलती से मिस्टेक हो गई भैया.

शीला दीक्षित यांचा हा कितवा बर्थ डे आहे जरा नीट पहा.

कंटाळवाणे भाषण ऐकून राहुल बाबाला झोप आली.

वाटते बऱ्याच दिवसा पासून यांचे दात दुखत आहेत.

देशात कॉंग्रेसचे वाईट दिवस आले आहेत यासाठी हे सर्व करावे लागते बाबा..

56 इंचाची छाती मोदींच्या जवळच नाही इकडे पण आहे जरा लक्ष द्या.

आज समजले राम जेठमलानी आणि धर्मेंद्र मध्ये किती प्रेम आहे.

वरील सर्व इमेजेस सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. हे फोटोज फक्त मनोरंजन म्हणून पहा.


Show More

Related Articles

Back to top button