entertenment

एक्ट्रेसच्या फोटो मध्ये असे काही दिसले जे पाहून भडकले युजर्स, म्हणाले “तू तर आता ##$$%% दिसायला लागली आहेस”

“कहो ना प्यार है” या सुपरहिट फिल्मने आपल्या करियरची सुरुवात करणारी सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री अमिषा पटेल हिला सुरुवातीच्या काळात चांगले यश मिळाले. सध्या तिला सिनेमे मिळत नसले तरी त्यावेळी तिच्याकडे नवीन फिल्मची लाईन लागली होती.  अमिषा पटेलने त्यावेळी अनेक सुपरहिट फिल्म दिले आणि आपल्या काळातील ती एक सुपरहिट अभिनेत्री होती. सध्या ती चित्रपटा मधून दिसत नसली तरी नेहमी चर्चे मध्ये असते. कधी आपल्या स्टाईलमुळे तर कधी आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे तिला प्रसिद्धी मिळते.

बऱ्याच वेळा सोशल मिडिया वर पोस्ट केलेल्या फोटोजमुळे अमिषाला लोक भरपूर ट्रोल करतात. पुन्हा एकदा आमिषाने सोशल मिडियावर असे फोटो शेयर केले आहेत ज्यामुळे लोकांनी वाईट कमेंटस सुरु केले. तुम्हीच पहा तिने पोस्ट केलेले ते फोटो.

या फोटोला पाहिल्यानंतर लोक अमिषा पटेलला अतिशय वाईट कमेंट्स देत आहेत.

काही लोकांनी तिला म्हातारी म्हंटले तर एका ट्रोलर ने कमेंट केली की ‘तू तर आता ट्रान्सजेंडर दिसायला लागली आहेस’.

असे पहिल्यांदा नाही झाले आहे की लोकांनी तिला तिच्या कपड्यावरून ट्रोल केले आहे. तर याअगोदर देखील अनेक वेळा अमिषा सोशल मिडियावर ट्रोल झाली आहे. कदाचित काही लोकांना तिने शेयर केलेले फोटो आवडत नाहीत आणि यामुळे ते तिला ट्रोल करतात.

तसे तर हे फोटो बॉलीवूड अभिनेत्रींसाठी सामान्य आहेत. असे फोटो बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री पोस्त करत असतात आणि प्रत्येकाला कसे कपडे घालावेत याचा अधिकार आहे. परंतु तरीही काही लोकांना हे समाजात नाही आणि ते अश्या अभिनेत्रींना अपशब्द बोलतात. कदाचित हे तेच लोक असावेत जे रस्त्याने चालणाऱ्या मुलींची छेड काढतात आणि या अभिनेत्रींच्या बद्दल असे बोलताना जराही संकोच करत नाहीत.

तुमच्या माहितीसाठी अमिषा पटेल 42 वर्षाची झाली आहे आणि अजूनही लग्न केलेले नाही. परंतु तिचे अनेक बॉलीवूड स्टार्स सोबत नाव जोडले गेले आहे तरीही तिला अजून आपला जीवनसाथी मिळाला नाही आहे.

तुम्हाला काय वाटले अमिषा पटेलच्या या फोटो बद्दल, तुमचे मत तुम्ही व्यक्त करू शकता.

Show More

Related Articles

Back to top button