Uncategorized

काळ्या तिळाचे करा हे अचूक उपाय, रातोरात चमकेल तुमचे भाग्य

प्रत्येक व्यक्तीला असे वाटते कि जीवना मध्ये त्याच्याकडे भरपूर धन असावे, ज्यासाठी तो सर्व प्रकारचे प्रयत्न करतो, दिवस रात्र एक करून भरपूर मेहनत करतो. पण तरी देखील त्याला जास्त धन मिळत नाही, या सगळ्याच्या मागे ग्रह दोष हे कारण होऊ शकते. जर माणसाच्या कुंडली मध्ये ग्रह दोष असेल तर लाख प्रयत्ना नंतर देखील त्याला आपल्या मेहनतीच्या अनुसार फळ मिळत नाही. त्याच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि कार्यक्षेत्रा मध्ये अनेक अडथळे येतात, जर तुम्हाला आपले दुर्भाग्य दूर करायचे असेल तर ज्योतिष मध्ये असे अनेक उपाय आहेत ज्यांना करून तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता. ज्योतिष मध्ये वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे उपाय आहेत. या उपायामुळे कुंडलीतील ग्रह दोष शांत होतात.

आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये काळे तीळ वापरून कोणते उपाय करता येतात ज्यामुळे तुम्ही आपल्या समस्या दूर करू शकता ते पाहू.

चला पाहू काळे तीळ वापरून कोणते उपाय करता येतात

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये शनी दोष असेल तर त्याने प्रत्येक शनिवारी कोणत्याही पवित्र नदी मध्ये काळे तीळ प्रवाहित करावे. यामुळे शनीची साडेसाती आणि दोष दूर होतात.

जर तुम्हाला शुभ फळ प्राप्त करायचे असतील तर दररोज एक तांब्या शुध्द पाण्या मध्ये काळे तीळ टाकावे आता हे जल शिवलिंगावर ओम नमः शिबाय मंत्र म्हणत अर्पण करावे. जल अर्पित केल्यानंतर फुले आणि बेलपत्र अर्पित करावे. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाल शुभ फळ प्राप्त होण्याची शक्यता अधिक होते.

जर तुम्ही प्रत्येक शनिवारी काळे तीळ, काळे उडद काळ्या कपड्यात बांधून एखादया गरीब निर्धन व्यक्तीला दान केले तर यामुळे धनाच्या संबंधित समस्या दूर होतात, काळ्या तिळाचे दान केल्यामुळे राहू-केतू आणि शनी यांचे वाईट प्रभाव दूर होतात. कालसर्प योग, साढेसाती, पितृदोष इत्यादी पासून सुटका मिळते.

जर तुम्ही आपल्या वाईट काळास दूर करू इच्छित असाल तर यासाठी दुधा मध्ये काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पित करा. तुम्हाला हा उपाय दर शनिवारी करायचा आहे. या उपायामुळे तुमचा वाईट काळ दूर होईल.

जर तुम्ही दररोज शिवलिंगावर काळे तीळ अर्पित केले तर यामुळे शनी दोष दूर होतो याच सोबत दीर्घकाळा पासून असलेले आजारपण दूर होते.

वर दिलेले काळे तिळाचे उपाय ज्योतिष मध्ये प्रभावी मानले जातात. तुम्हाला या उपायामुळे जीवनामध्ये असलेल्या सगळ्या समस्या पासून सुटका मिळेल आणि यामुळे तुमचे दुर्भाग्य हे भाग्यात परिवर्तीत होऊ शकते.

Related Articles

Back to top button