People

हे फोटोज पाहिल्यावर तुम्ही देखील म्हणाल “देव तारी त्याला कोण मारी”

आपले आयुष्य हे नशिबाच्या हातामध्ये असते जर तुमचे नशीब चांगले असेल तर तुमची सर्व कामे सोप्पी होतात पण जर आपले नशीब खराब असेल तर सोप्पे काम देखील कठीण होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला काही असे फोटोज दाखवत आहोत ज्यामध्ये लोकांच्या नशिबाने त्यांना साथ दिलेली आहे आणि ते थोडक्यात बचावले आहेत.

जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर या फोटो मध्ये ड्रायवरच्या सीट थोडक्यात वाचली आहे आणि जेव्हा हे सर्व घडले तेव्हा ड्रायवर गाडीमध्ये नव्हता.

आता या फोटो मध्ये तर पाहून तुम्ही म्हणूच शकता की याचे नशीब खरोखर चांगले आहे कारण थोडीशी अजून कार पुढे गेली असती तर याचे काम संपले होते.

या कार मालकाचे नशीब चांगले आहे की या झाडाचा आकार असा आहे नाहीतर कारचा चक्काचूर झाला असता.

अनेक लोक अश्या पद्धतीने आपली किल्ली गमावतात पण याचे नशीब चांगले आहे.

थोडक्यात वाचले हे घर आणि घरातील लोक नाहीतर दगड घर आणि घरातील लोक यांच्या जीवावर बेतला असता.

हा खिळा याच्या स्कीन मध्ये घुसला आहे जर पायात गेला असता तर..

याला म्हणतात “safety comes first” जर या भाईने जर सेफ्टी ग्लास घातले नसते तर डोळा नक्कीच गेला असता.

जर तुम्ही या झाडाच्या आणि गाडी मधील गैपला पाहिले तर ते एक इंचां पेक्षा कमी आहे. खरच नशिबाने नुकसान होण्या पासून वापला.

यामधील कोणता फोटो तुम्हाला खरच नशिबाने साथ दिल्याचा वाटला.


Show More

Related Articles

Back to top button