Connect with us

वेश्यावृत्तीसाठी प्रसिध्द आहे हे शहर, होतो 4000 करोड चा कारोबार

Entertenment

वेश्यावृत्तीसाठी प्रसिध्द आहे हे शहर, होतो 4000 करोड चा कारोबार

थाइलैंड मध्ये एक असे शहर आहे जे फक्त सेक्स टूरिज्मसाठी ओळखले जाते किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की हे शहर वेश्यावृत्तीसाठी जगभरात प्रसिध्द आहे. या शहराचे नाव आहे पाटाया. ताज्या आकड्या नुसार थाईलैंड मध्ये 28 लाख पेक्षा जास्त वेश्या आहेत ज्यापैकी बहुसंख्य याच शहरात आहेत. दरवर्षी प्रॉस्टिट्यूशन ने इकोनॉमीला 5 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 4 हजार करोड रुपयाचा फायदा होतो.

पोलिसांचे येथे काही चालत नाही..

येथे 25 वर्षा पासून काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे की पाटाया शहर सेक्स वर्कर्स सोबतच क्रिमिनल लोकांचा देखील अड्डा बनला आहे. जगभरातील अनेक देशातील अपराधी येथे राहतात आणि पोलीस त्यांना येथे स्पर्श देखील करू शकत नाहीत. खरतर पोलीस येथे कोणतीही एक्शन घेण्याचे टाळते. त्यामुळे प्रॉस्टिट्यूशनच्या पडद्या मागे येथे अनेक बेकायदेशीरधंदे चालतात.

लहान वयात ढकलतात या घाणेरड्या कामात

पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी येथील लोक कोणत्याही थराला जातात. जगभरातून येणाऱ्या टूरिस्ट लोकांची कोणतीही डिमांड येथे पूर्ण केली जाते. अश्या परस्थितीत येथे टीनएजर्सना देखील या घाणेरड्या कामात ढकलले जाते. आकड्यांच्या अनुसार येथे 40 हजार पेक्षा जास्त टीनएजर्स या कामात शामिल आहेत.

शहरामध्ये आहेत 1000 मसाज पार्लर

येथे मसाज पार्लरच्या नावा खाली देखील हा गोरख धंदा चालतो. पाटाया शहरामध्ये 1 हजार पेक्षा जास्त मसाज पार्लर आहेत. यामुळे अंदाज लावला जाऊ शकतो की पूर्ण देशामध्ये काय स्थिती असेल.

बार मध्ये सर्विस

येथे मद्यपान करण्याच्या शौकीन लोकांना मद्या सोबत एस्कॉर्ट सर्विस पण दिली जाते. बार मध्ये डान्स किंवा एस्कॉर्ट सोबत वेळ घालवण्यासाठी पहिले 13 पाउंड म्हणजे जवळपास 1100 रुपये द्यावे लागतात. यानंतर एस्कॉर्ट पसंत आल्या नंतर पुढील डील फिक्स केली जाते.

थाईलैंड सरकार आहे त्रस्त

वाढत्या वेश्यावृत्तीमुळे थाईलैंडची इमेज पूर्ण जगभरात वाईट होत आहे. यामुळे सरकार चिंताग्रस्त आहे. 2016 मध्ये पहिली महिला टूरिज्म मिनिस्टर कोबकर्न डब्ल्यू ने सांगितले की त्यांना थाईलैंड मधून वेश्यावृत्ती बंद करण्याची इच्छा आहे ज्यामुळे जगभरात देशाच्या छवी मध्ये सुधारण होईल. परंतु, इकोनॉमीला होणारा फायदा आणि लोक बेरोजगार होतील याकारणामुळे सरकार मागे झाली आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कोणताही मोठा गंभीर आजार असू द्या उपाय फक्त एकच, पहा काय आहे उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top