Connect with us

Paralysis Attack आल्यास त्वरित करा हे उपाय ज्यामुळे रुग्ण होईल निरोगी

Health

Paralysis Attack आल्यास त्वरित करा हे उपाय ज्यामुळे रुग्ण होईल निरोगी

Paralysis Attack हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग निकामी होतो. यास मराठी मध्ये लकवा मारणे असे म्हणतात, हा आजार साधारणपणे 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना होतो. पण आजकाल हा आजार तरुण वयात म्हणजे अगदी 30 पेक्षा कमी वयाच्या लोकांना झाल्याचे पण पाहण्यात आले आहे.

जर सावधानी घेतली गेली नाही तर लकवा कधीही होऊ शकतो. जर दुर्भाग्याने लकवा झाला तर त्यादरम्यान काय उपाय केले पाहिजेत याबद्दल आज आम्ही येथे माहीती देत आहोत, येथे दिलेल्या टिप्स फॉलो करून लकवाग्रस्त रोगी बिलकुल ठीक होऊ शकतो.

लकवा होण्याची 3 कारणे असू शकतात.

शरीराचा एखादा भाग जास्त वेळ दबलेला राहिल्यामुळे देखील लकवा होऊ शकतो. जास्तवेळ एखादा भाग दाबलेला राहिल्यामुळे त्या भागात रक्त प्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही, ज्यामुळे आपला मेंदू त्या भागाचा रक्तप्रवाह थांबवून टाकतो. रक्तप्रवाह थांबल्यामुळे तो भाग निकामी होतो आणि लकवाग्रस्त होतो.

अमलीपदार्थ सेवन केल्यामुळे रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढते ज्यामुळे धमन्या बाधित होतात आणि लकवा होतो.

कधी कधी जास्त तणावात राहिल्यामुळे डोक्यात रक्त गोठले जाते ज्यामुळे पैरालिसीस होण्याची शक्यता वाढते. यासाठी जास्त चिंता आणि काळजी केली नाही पाहिजे.

लकवा झाल्यास करा लगेच हे उपाय

लकवा झाल्यावर लगेच रुग्णाला एक चमचा मध मध्ये 2 लसून मिक्स करून खाऊ घाला. यामुळे लकव्या पासून सुटका मिळू शकते.

कोणाला लकवा झाला असेल तर कबुतर चे मिट खाऊ घाला असे केल्यामुळे लकवा लगेच ठीक होऊ शकतो. हे उपचार लकवा झाल्यास सर्वात जास्त वापरले जातात.

कलौंजी (काळे जिरे) चे तेलाने लकवा झालेल्या जागी मालिश करा.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कोणती भाजी स्टोन 3 दिवसात तर गाठ 1 दिवसात विरघळवते, संधिवात आणि केसांना पण आहे वरदान

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top