People

प्रत्येक पाकिस्तानी तरुणीला करायच असत भारतीय तरूणा सोबत लग्न. ही आहेत याची कारणे

हल्लीच या गोष्टीचा खुलासा झाला आहे की जवळजवळ सर्वच पाकिस्तानी मुलींना भारतीय नवरा पाहिजे आहे. या गोष्टीचा खुलासा अन्य अनेक वर्तमानपत्रे आणि एजेन्सी द्वारे केले गेलेल्या सर्वे मध्ये झाला आहे. सर्वेच्या अनुसार भारतीय मुले जवळजवळ प्रत्येक पाकिस्तानी मुलीच्या स्वप्नातील राजकुमार असतो.

ही आहेत कारणे

सर्वे मधील खुलासा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. सर्वे मध्ये यागोष्टीची पण चर्चा केली गेली आहे की भारतीय मुले पाकिस्तानी मुलींना आवडण्याचे पहिले कारण भारतामधील सासू ही पाकिस्तान मधील सासूच्या तुलनेत जास्त प्रेमळ असते. तसे पाहता भारतातील काही सासू सुध्दा कडक असतात पण पाकिस्तान मधील सासू आपल्या सुने कडून रोज पाय दाबून घेणे आणि आपल्या सुनेचा वेळोवेळी अपमान करणे आपला अधिकार समजतात.

दुसरे कारण म्हणजे नवऱ्याचे वागणे. पाकिस्तान मध्ये बायकोचे हे कर्तव्य समजले जाते की तीने आपली कोणतीही समस्या पती सोबत शेयर करायची नाही. पाकिस्तान मध्ये पत्नीचे कर्तव्य असते की तीने आपल्या पतीला खुश ठेवावे, भलेही स्वताला कितीही त्रास असो. भारतीय सिनेमातील प्रेम करणारा पती जेव्हा पाकिस्तानी महिला पाहतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा आपल्या पाकिस्तानी असल्याचा राग येतो.

तिसरे कारण आहे पाकिस्तान मधील जबरदस्त हुंडा प्रथा. तसे पाहता अजूनही भारता मधील हुंडा प्रथा पूर्णपणे बंद झाली नाही आहे पण पाकिस्तान मध्ये ही प्रथा भरपूर आहे. पाकिस्तान मध्ये मुलीकडील लोकांना हुंड्याच्या नावाखाली भरपूर पैसे मुलाकडील लोकांना द्यावे लागतात. बऱ्याच वेळा असे होते की कमी हुंडा दिल्याच्या कारणामुळे अनेक वर्ष संसार केल्या नंतर देखील घटस्फोट घेतला जातो आणि पत्नीला घराबाहेर काढले जाते.

तर चौथे कारण आहे फैमिली प्लानिंग. पाकिस्तान मध्ये पत्नीला फक्त मुले जन्माला घालणारी मशीन समजले जाते. पाकिस्तान मधील आकडे सांगतात की तेथील 25 वर्षाची मुलगी 5 मुलांची आई असते.

पाचवे कारण असते भारतीय मुलांचे शिक्षण आणि दृष्टीकोन. भारतीय तरुण चांगल्या भविष्याचे प्लानिंग करतात आणि शिक्षण घेतात. तर पाकिस्तान मधील तरुण बऱ्याचदा कोणाच्यातरी घरी नोकर बनतात किंवा टैक्सी चालवतात. या कारणामुळे परदेशात राहणाऱ्या बहुतेक पाकिस्तानी मुलींना भारतीय मुलांशी प्रेम होते.


Show More

Related Articles

Back to top button