celebritiesentertenment

इंटरनेटवर व्हायरल झालेली ही मुलगी आहे तरी कोण? पहा हिचे 8 सुंदर फोटोज

मागील एक-दोन दिवसापासून एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एक सुंदर मुलगी एका मुलाला डोळा मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ खरेतर मलयालम फिल्मचा आहे ज्याचे नाव “Oru Adaar Love” असे आहे.

हा व्हिडीओ V-Day मध्ये आल्यामुळे आणि 90 च्या दशकाची झलक दाखवणारा असल्यामुळे जास्त व्हायरल झालेला आहे. या क्लिपला पाहिल्यावर लक्षात येते की प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही स्पर्शाची किंवा कीसची गरज नाही.

तुम्ही अजून हा सुंदर व्हिडीओ पाहिला नसेल तर खास तुमच्यासाठी खाली शेअर केला आहे.

या मुलीच्या चेहऱ्यावरील भाव आणि हालचाली पाहून नेटीझन वेडे झाले आहेत आणि तिच्या प्रेमात पडले आहेत. विशेष करून तिच्या डोळ्या मारण्याची अदा अनेकांचे हृदय घायाळ करून गेले आहे. आता लोक दिशा पटनानी आणि दीपिका पादुकोनला विसरून हिच्या प्रेमात पडले आहेत. ही इंटरनेट वरची ताजी आवडणारी सिलेब्रेटी झाली आहे.

पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मुलीचे नाव काय आणि ती कोण आहे?

यामुलीचे नाव Priya Prakash Warrier आहे प्रिया ही एक मलयालम अभिनेत्री आहे आणि तिच्या पहिल्या सिनेमा “Oru Adaar Love” आहे ज्यामधील हा एक सीन आहे.

तिच्या पहिल्या झलकनेच लोक वेडे झाले आहेत आणि आता फिल्म रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

चला पाहू तीचे काही फोटोज

1

2

3

4

5

6

7

8

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार


Show More

Related Articles

Back to top button