foodHair Carehealth

तुम्ही पण फेकता का कांद्याचे साल तर एकदा ही पोस्ट नक्की वाचा, नाही तर होईल नुकसान

आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या सालीचे फायदे सांगत आहोत. जे समजल्यावर तुम्हाला नक्की आश्चर्य होईल. तुम्ही कधी विचार केला नसेल की कांद्याचे साल एवढे फायदेशीर आहे. आज येथे कांद्याच्या साली बद्दल जी माहीती देत आहोत त्यामुळे तुमच्या घरा पासून ते जीवना मध्ये याचा फायदा होईल. चला तर पाहू काय फायदे आहेत कांद्याच्या सालीचे.

स्कीन एलर्जीच्या समस्येत आराम

रात्रभर कांद्याचे साल भिजत ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने आपली स्कीन स्वच्छ करा. असे केल्याने तुमच्या स्कीन एलर्जीची समस्या दूर होईल, सोबतच स्कीन संबंधीत समस्या दूर होतील.

किडे मुंग्या आणि मच्छर पासून सुटका

कांद्याचे साल रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या नंतर ते दरवाजा आणि खिडकी जवळ ठेवावे. याच्या तीव्र वासाने मच्छर आणि किडे घरा मध्ये येणार नाहीत आणि घरात असलेले मच्छर देखील बाहेर पळून जातील.

केस मुलायम आणि चमकदार करते.

तुम्ही कांद्याचे साल हेयर कंडीशनर सारखे वापरू शकता. केसांना व्यवस्थित धुऊन घ्या त्यानंतर कांद्याच्या सालीवाल्या पाण्याने काही वेळ केस स्वच्छ करा. असे केल्याने केस मुलायम आणि चमकदार होतात.

कांद्याच्या सालीचा चहा

तुम्ही कांद्याच्या सालीचा चहा बनवू शकता आणि रोज झोपण्याच्या अगोदर हा चहा घेऊ शकता. कारण यामध्ये असलेले क्वेरसेटिन नावाचे एंजाइम कैंसर कोशिका वाढण्यापासून थांबवतो. या सोबत यामध्ये असलेले एन्टी-ऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते आणि या मध्ये एंटी-इफ्लेमेटरी गुण पण असतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सावधान : तुम्ही अंघोळ करताना शरीराच्या या भागाला साबण लावत असाल, तर होऊ शकते धोकादायक


Show More

Related Articles

Back to top button