People

हनुमान जी, माझ्यासाठी ‘लक्की’ राहिले आहेत : ओबामा

बजरंगबली हनुमानाची मूर्ती त्या मोजक्या गोष्टीमध्ये शामिल आहे ज्यांना बराक ओबामा नेहमी आपल्या खिशामध्ये ठेवतात. पूर्व अमेरिकन राष्ट्रपतीनी सांगितले कि ते जेव्हाही थकलेले किंवा चिंताग्रस्त होतात तेव्हा त्यांना ते यांची मदत घेतात.

ओबामानी युट्युबला दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये हा खुलासा केला. व्हाईट हाउसने युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी या इंटरव्यूचे आयोजन केले होते.

ओबामांना जेव्हा आपल्या खिशातून काही खास वस्तू दाखवण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी आपल्या खिशातून अनेक लहान वस्तू काढल्या.

त्यांनी सांगितले कि त्यांना या वस्तू आता पर्यत मिळालेल्या विविध व्यक्तींची आठवण देतात.

खिशामध्ये काय ठेवतात ओबामा?

सी.एन.एन. अनुसार या वस्तूंमध्ये पॉप फ्रांसिस कडून मिळालेली मण्यांची माळा आणि एक भिक्षु कडून मिळालेली बुध्द मूर्तीसह अनेक वस्तू शामिल आहेत.

ओबामाने सांगितले मी अंधविश्वासू नाही

ओबामाने सांगितले कि, “मी तेवढा अंधविश्वासी नाही कि या सगळ्या वस्तू आपल्या सोबत ठेवू, पण तरीही हनुमानाची मूर्ती सोबत ठेवतो.”

त्यांनी सांगितले जेव्हा मला थकवा वाटतो किंवा चिंताग्रस्त होतो तेव्हा मी आपल्या खिशा मध्ये हात टाकून म्हणतो मी या स्थिती मधून, समस्यातून बाहेर निघणार.

 


Tags
Show More

Related Articles

Back to top button