Breaking News

या कारणा मुळे घरा मध्ये थांबत नाही पैसा, जाणून घ्या काय सांगतात वास्तुशास्त्रा चे नियम

पैश्याच्या समस्ये ने लोक बहुतेक वेळा त्रस्त असतात. चांगले उत्पन्न असून देखील त्यांची सेविंग होत नाही. अश्यात वास्तुशास्त्र चे काही उपाय सांगितले आहेत. ज्यांना केल्याने आपण पैश्यांच्या संबंधित समस्ये पासून सुटका मिळवू शकतो. चला जाणून घेऊ या बद्दल…

वास्तुशास्त्र अनुसार तिजोरी ची तुलना धन कुबेर यांच्या सोबत केली आहे. यामुळे घरा मध्ये तिजोरी ठेवताना ती योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. तिजोरी आपण उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

वास्तु शास्त्र अनुसार तिजोरी रिकामी ठेवली नाही पाहिजे. यामध्ये नेहमी काही ना काही धन अवश्य ठेवले पाहिजे. यामुळे आपल्या घरा मध्ये कधीही पैश्यांची कमी होणार नाही.

अनेक घरामध्ये तिजोरी वर विविध वस्तू किंवा अडगळ ठेवली जाते. परंतु असे केले नाही पाहिजे कारण असे केल्याने धन हानी होते. आपल्यावर नेहमी कर्ज राहते.

घराच्या आत मध्ये कुबेर यंत्र स्थापन केले पाहिजे. कुबेर यंत्राची नियमित पूजा केली पाहिजे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही. घरामध्ये सुख-समृद्धी राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.