Breaking News
Home / न्यूज़ / अनेक वर्षांची बचत खर्च करून महिले ने खरेदी केले जुने घर परंतु अचानक जिन्या खाली सापडले दुसऱ्या जगा…

अनेक वर्षांची बचत खर्च करून महिले ने खरेदी केले जुने घर परंतु अचानक जिन्या खाली सापडले दुसऱ्या जगा…

घर खरेदी करणे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. लोक अनेक वर्षाची सेविंग्स खर्च करून आपल्या स्वप्नातील घर खरेदी करते. परंतु हे घर तिच्यासाठी एखाद्या भयानक स्वप्ना प्रमाणे ठरले.

असेच काहीसे घडले (TikTok) वर @abi_mia14 नाव असलेल्या युजर सोबत. या महिलेने अनेक वर्षाची बचत खर्च करून घर खरेदी केले होते. पण त्यानंतर या महिलेला समजलं कि तिच्या नवीन घराच्या पायऱ्यांच्या खाली अजून एका घराचा मार्ग लपलेला आहे.

महिलेने याचा एक व्हिडीओ शेयर केला, ज्यास आता पर्यंत 731 हजार लोकांनी पाहिले आहे आणि हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नवीन घरा मध्ये महिला आपले सामान एडजस्ट करत होती तेव्हा एक दिवस साफसफाई करत असताना अचानक तिने जिन्याच्या पायऱ्यांवरचा कारपेट काढला. त्यानंतर तिची नजर पडली पायऱ्या मध्ये लपलेल्या दरवाजावर.

महिले ने दावा केला की यामध्ये आवश्य कोणीतरी राहत. जेव्हा महिलेने दरवाजा उघडला तर बेसमेंट मध्ये घुप्प अंधार दिसला. तसेच आतील भिंतीवर वाळवी लागलेली होती.

पायऱ्यांच्या मार्गाने आत जाताना महिलेने व्हिडीओ बनवला. आतील भिंतीवर जुनी पेंटिंग्स होती. सोबतच जमिनीवर अत्यंत जुना गालिचा अंथरलेला होता. हा व्हिडीओ पाहून युजर्स देखील खूप घाबरले.

एका युजरने तर महिलेला त्वरित घर सोडण्याचा सल्ला देखील दिला. तर एकाचे म्हणणे होते जर तो त्या घरामध्ये असता तर लगेच पळाला असता. बेसमेंट मध्ये भिंतीवर पंज्याने ओरखडल्याची चिन्ह सर्वात जास्त भीतीदायक होते.

अजूनही महिलेच्या घराच्या या भागा बद्दलचे रहस्य उलघडले नाही आहे. परंतु लोक मानत आहे कि हे दुसऱ्या विश्वयु’द्ध काळात सै’निकाच्या कडून लपण्यासाठी वापरला गेलेला भाग असावा.

तर अनेक लोक यास भू’त प्रे’त इत्यादी सोबत संबंध जोडतात. काही लोक महिलेला शुभेच्छा देत आहेत आणि घराची सफाई करून यास गेमिंग एरिया बनवण्याचा सल्ला देत आहेत. कमी पैश्यात हे घर एक उत्तम सौदा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

About AMIT GHANASHYAM VELEKAR

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.