Gold Price Today: सोने बाजारात 8900 रुपयांनी स्वस्त, पहा सोन्याचा आजचा भाव

Gold Price: Gold-Sliver Price Today, सोने चांदी आजचा भाव येथे जाणून घ्या.

गुड रिटर्न्स वेबसाईटच्या अनुसार मुंबई मध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव (gold price) प्रति १० ग्रॅम ४६,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात हीच किंमत प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्यासाठी ४६,५३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६८ रुपये आहे.

Gold Price: सोने त्याच्या विक्रमी दरा पासून खूप स्वस्त झाला आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने त्याचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये, सोन्याने 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅम हा आतापर्यंतचा उच्च दर गाठला होता. आज जर आपण सोन्याच्या सध्याच्या किमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केली, तर तुमच्या लक्षात येईल की सोने आता 8,900 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त आहे.