क्रिकेट मध्ये महेंद्रसिंह धोनी ने नाही तर या भारतीय खेळाडू ने सगळ्यात अगोदर खेळला हेलीकॅप्तर शॉ’ट पहा व्हिडीओ

मित्रांनो क्रिकेट मध्ये महेंद्रसिंह धोनी म्हंटल कि त्याच्या हेलीकॅप्तर शॉ’ट ची चर्चा होते. आपण पाहिले आहे कि धोनी ने आपल्या करिअर मध्ये अनेक वेळा हा हेलीकॅप्तर शॉ’ट खेळला आहे.

धोनीच्या फलंदाजी मधला सगळ्यात सुंदर शॉ’ट आपण यास म्हणू शकतो किंबहुना धोनीला आणि हेलीकॅप्तर शॉ’टला दोघांना यामुळेच प्रसिद्धी मिळाली. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितलं कि धोनी हा काही हेलीकॅप्तर शॉ’ट खेळणारा पहिला खेळाडू नव्हता तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.

होय पण हे खरं आहे धोनीच्या अगोदर म्हणजे 90’s मध्ये सगळ्यात पहिले हेलीकॅप्तर शॉ’ट खेळला गेला होता तोही भारतीय फलंदाजाकडूनच हा भारतीय खेळाडू देखील धोनी प्रमाणेच भारताचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन पैकी एक आहे.

आपली उत्सुकता वाढली असेलच कि हा खेळाडू आहे तरी कोण तर आपल्या माहितीसाठी मोहम्मद अझरुद्दीन तो खेळाडू आहे ज्याने हेलीकॅप्तर शॉ’ट सर्वात अगोदर इंटरनॅशनल मैच मध्ये खेळला होता.

मोहम्मद अझरुद्दीन ने खेळलेला हेलीकॅप्तर शॉ’ट तुम्ही खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.

आपल्याला माहीत आहेच कि अझरुद्दीन हा आपल्या मनगटाच्या मदतीने सुंदर फलंदाजी करायचा त्यानेच सर्वात पहिले कोलकत्ता येथील इडन गार्डन वर साऊथ आफ्रिके सोबतच्या मैच मध्ये लान्स क्लुजनर या गोलंदाजाला सर्व प्रथम हेलीकॅप्तर शॉ’ट मारला होता.

त्यामुळे आता जर कोणी हेलीकॅप्तर शॉ’ट कोणी सुरु केला तर त्याचे श्रेय कदाचित धोनी ऐवजी मोहम्मद अझरुद्दीनला दिल गेलं पाहिजे. परंतु सर्वाधिक वेळा या शॉ’टचा फायदा कोणी घेतला असेल तर कॅप्टन कुल धोनीच आहे.

तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्राना सांगण्यास विसरू नका कारण यामुळे आपल्याला या सारख्या अजून विशेष माहिती देण्यास प्रेरित होऊ.

About Marathi Gold

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.