Dasara Melava: मुंबई हाय कोर्टामध्ये तीन तासा पेक्षा जास्त युक्तिवाद झाल्या नंतर आता दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाला मिळाली परवानगी. 2 ते 6 ऑक्टॉबर मिळाली परवानगी.

हा निर्णय देताना कोर्टाने मुंबई महापालिकेला देखील खडेबोल सुनावले आणि अधिकाराचा गैरवापर झाला असे सुनावले.

Shiv Sena Dasara Melava

त्यामुळे आता दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाल्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण झाल्याचे दिसून येत आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी सत्याचा विजय कोर्टात झाला अशी प्रतिक्रिया दिली.

2 ते 6 octomber शिवसेनेला शिवाजी पार्क वापरण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळाली आहे.